Alia Bhatt Ranbir Kapoor Baby: आलिया-रणबीर चिमुकलीला लाड करतानाचा फोटो पाहिला का?
Viral Photo : आलिया-रणबीरची सोनपरी (Alia Bhatt Ranbir Kapoor Baby) कशी दिसते हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक आहे. अशातच चिमुकलीसोबत खेळतानाचा आलिया आणि रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
Nov 8, 2022, 02:06 PM ISTAlia Bhatt Pregnancy: 'डार्लिंग्स' स्टार 'या' हॉस्पिटलमध्ये देणार बाळाला जन्म
Ranbir Kapoor Alia Bhatt : तिकडे रणबीर कपूर देखील प्रिय बायकोसाठी Paternity Leave घेणार आहेत. आलिया पण आता घरी बाळाचा आगमनाची वाट पाहत आहे. तुम्हाला आम्ही सांगतो,आलियाची डिलिव्हरी तारीख जवळ आली आहे.
Oct 18, 2022, 08:07 AM IST'ती नसेल तर...' आलियाविषयी Ranbir जे बोललाय ते ऐकून डोळ्यात पाणी येतंय
Ranbir - Alia : आलियानेही रणबीरबद्दल काही गुपित उघड केले. ते ऐकून तुम्हालाही कौतुक वाटेल आणि तुम्ही नक्की म्हणाल की, प्रेम म्हणजे काय असं ते या दोघांकडे पाहून कळतं.
Sep 19, 2022, 09:34 AM ISTरात्री उशिरा रणबीर- आलिया हे काय करताना दिसले? पाहणारेही हैराण
नुकताच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Sep 1, 2022, 04:01 PM IST