alex hales

इंग्लंडमध्ये चाललंय काय? तिसरा मोठा धक्का! वर्ल्ड कप तोंडावर असताना 'या' स्टार खेळाडूची निवृत्ती

Alex Hales announces retirement: इंग्लंडचा स्टार सलामीवीर आणि मागील वर्षी इंग्लंडला टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाची भूमिका गाजवणाऱ्या ऍलेक्स हेल्स (Alex Hales) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची (Annouced Retirement From International Cricket ) घोषणा केली.

Aug 4, 2023, 05:19 PM IST

Stone-Paper-Scissors...ओपनिंग कोण करणार यावरून खेळाडूंमध्ये रंगला वेगळाच सामना

अबु धाबीची टीम हा सामना हरली खरी, मात्र त्यांचे ओपनर्स क्रिस लिन आणि एलेक्स हेल्स चर्चेचा विषय ठरले. सध्या सोशल मिडियावर त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. 

Dec 4, 2022, 09:11 PM IST

IPLचे फ्रँचायझी या 5 खेळाडूंवर लावणार पाण्यासारखा पैसा? लिलावात लागणार मोठी बोली!

यंदाच्या IPl आधी लिलावामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळणार आहे.

Nov 27, 2022, 05:11 PM IST

किंग कोहली आणि सुर्यकुमारचा जलवा कायम, ICC ने दिली 'Most Valuable Team' मध्ये जागा!

T20 World Cup 2022 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये Virat Kohli आणि Surya Kumar Yadav ने मोलाची कामगिरी केली होती. त्यानंतर आता आयसीसीने नव्या अंदाजात दोघांच्या कौशल्याचं कौतूक केलंय.

Nov 14, 2022, 06:40 PM IST

Pak vs Eng : भारताला नमवणाऱ्या 'या' जोडीची पाकिस्तानला वाटत नाही भीती; जाणून घ्या का?

या दोन्ही खेळाडूंनी भारतीय गोलंदाजांना चांगलांच धोबीपछाड दिला होता

Nov 13, 2022, 10:42 AM IST

ENGvs NZ: लिव्हिंगस्टनचा अफलातून SIX, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...'कडकsss'

England vs New zealand, Livingstone : बिग बॉस बटलर आणि लिव्हिंगस्टन मैदानात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आकाशातील चांदणं दाखवत होते. ओव्हर होती 16 वी... ओव्हरचा पाचवा बॉल...

Nov 1, 2022, 05:55 PM IST

तब्बल 3 वर्षानंतर 'हा' स्टार खेळाडू संघात पुनरागमन करणार

वर्ल्डकपपुर्वी ड्रग्जच्या आहारी...3 वर्ष संघाबाहेर...वयाच्या 33 व्या वर्षी 'या' स्टार खेळाडूच संघात पुनरागमन 

Sep 18, 2022, 01:39 PM IST

खेळाडूंना मिळतंय निकृष्ट दर्जाचं जेवण, क्रिकेटपटूकडून पोलखोल

निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याच्या या फोटोनं क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Mar 5, 2021, 03:40 PM IST

World Cup 2019: उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने ऍलेक्स हेल्स वर्ल्ड कपमधून बाहेर

वर्ल्ड कप स्पर्धा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली असतानाच डोपिंगचा डाग लागला आहे.

Apr 29, 2019, 08:16 PM IST

वार्नरच्या जागी हैदराबाद टीममध्ये या खेळाडुला मिळाली संधी

इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) मधील टीम सनरायजर्स हैदराबादने आगामी आयपीएल सिजनसाठी डेविड वॉर्नरच्या जागी एका खेळाडूची निवड केली आहे. इंग्लंडचा ओपनर एलेक्स हेल्स आता डेविड वॉर्नरच्या जागी खेळणार आहे. हेल्सला त्याची बेस प्राईज 1 कोटींना रजिस्टर्ड अँड अवेलबल प्लेयर्स पूल (आरएपीपी) लिस्ट मधून खरेदी केलं आहे.

Mar 31, 2018, 03:58 PM IST

इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सला दुखापत

मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का बसलाय. इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्स दुखापतीमुळे तो भारताविरुद्धच्या पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.

Jan 21, 2017, 11:33 AM IST

LIVE STREAMING : दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंग्लड, चौथी वन डे

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लड यांच्यातील चौथ्या वन डे सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण तुम्ही खालील पाहू शकतात. 

Feb 12, 2016, 05:12 PM IST

भारत वि. इंग्लंड पहिली वन डे पावसामुळे रद्द

भारत विरूद्ध इंग्लड दरम्यान ब्रिस्टॉल येथे खेळविण्यात येणारा पहिला एक दिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.  पाच वन डे सामन्यांच्या सिरीजमधील दुसरा सामनना कार्डिफ येथील सोफिया गार्डन येथे २७ ऑगस्ट रोजी खेळविण्यात येणार आहे. 

Aug 25, 2014, 03:34 PM IST

स्कोअरकार्ड : नेदरलँड विरुद्ध इंग्लड

नेदरलँड विरुद्ध इंग्लड

Mar 31, 2014, 03:57 PM IST