akshaya tritiya 2023

Mobile खरेदी करण्यासाठी कधी आहे शुभ मुहूर्त? गणेश चतुर्थीपासून 'या' दिवशी घ्या तुमचा आवडता मोबाईल

Mobile Phone Buy 2023 : जर तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाइन स्मार्ट फोन किंवा कोणताही मोबाईल घेण्याच्या विचारत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्त. 

 

Sep 15, 2023, 09:10 AM IST

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसी नाईकनं घेतलं स्वत: चं घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Manasi Naik New Home : मानसी नाईकनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिच्या नवीन घराविषयी सांगितले आहे. मानसीनं अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गृहप्रवेश केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Apr 23, 2023, 10:49 AM IST

अक्षय्य तृतीयेला आज रात्री नक्की करा 'या' 3 गोष्टी; घरात येईल धन आणि सुख-समृद्धी

Akshaya Tritiya 2023: आज अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. दरम्यान अक्षय्य तृतीयेच्या रात्री तीन गोष्टी केल्यास लक्ष्मी तुमच्या दरवाजात येत असं बोललं जातं. 

 

Apr 22, 2023, 07:42 PM IST

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आंब्यांचा नैवेद्य । पाहा फोटो

अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आलाय. आंब्यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे.

Apr 22, 2023, 12:11 PM IST

खुशखबर! अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Gold Rate Today : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीयाच्या दिवशी आनंदवार्ता आली आहे. सोने-चांदीत कालपासून आपटी बार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरात घसरण झाल्याने गुंतवणूकदार आणि खरेदीदार आपोआपच बाजाराकडे वळत आहे. जाणून घ्या आज 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? 

Apr 22, 2023, 09:57 AM IST

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयानिमित्त गणपती बाप्पाला 11000 आंब्यांचा नैवेद्य

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यात गणपती बाप्पाला 11 हजार आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. 

Apr 22, 2023, 09:17 AM IST

Akshaya Tritiya 2023: लक्ष्मीचा वास होवो, संकटांचा नाश होवो..., अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी पाठवा Messages, Quotes, Images

Happy Akshaya Tritiya 2023 : आज हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व असते. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी नवीन काम सुरु करणे किंवा संपत्ती खरेदी करणे शूभ मानले जाते. या दिवशी सोने-चांदी, वाहन, घर, गुंतवणूक इत्यादी गोष्टी अत्यंत शुभ आणि लाभदायक मानल्या जातात. आज शुभ वेळ सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 दरम्यान असणार आहे. आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. जर तुम्हाला आजचा दिवस खास करायचा असेल तर तुमच्यासाठी मराठमोळे मेसेजे तुमच्यासाठी खास आम्ही घेऊन आलो आहोत... 

Apr 22, 2023, 08:57 AM IST

Todays Panchang : अक्षय्य तृतीया 'या' शुभ योगात, पंचांगनुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाल

Akshaya Tritiya 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला शुभ मूहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. 0पंचांगानुसार आज वैशाख शुक्ल पक्षाची तिसरी तिथी आहे. या दिवशी अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती साजरी केली जाते. जाणून घ्या आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त...

Apr 22, 2023, 06:56 AM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'या' गोष्टी! लक्ष्मीची राहिल सदैव कृपा

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. यादिवशी सोने, घर आणि गाडी खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. 

Apr 21, 2023, 03:39 PM IST

Akshaya Tritiya Upay : धनसंपत्तीसाठी अक्षय्य तृतीयेला 6 शुभ संयोगात करा 'हे' काम!

Akshaya Tritiya Upay : अक्षय्य तृतीया हा सण 22 एप्रिलला शनिवारी येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला 6 शुभ योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेचा दिवस देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या कार्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

Apr 21, 2023, 03:03 PM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेलाच का खरेदी केलं जातं सोनं? जाणून घ्या सोनं खरेदीचा मुहूर्त आणि ऑफर

Akshaya Tritiya 2023 Gold : अक्षय्य तृतीयेला शनिवारी 22 एप्रिल 2023 ला साजरी करण्यात येणार आहे. साडेतीन मुहूर्ता पैकी अशा शुभ मुहूर्तावर सोने खरेदीला (akshaya tritiya 2023 gold) विशेष महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का अक्षय्य तृतीयेलाच खरेदी केलं जातं सोनं? जाणून घ्या सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त...

 

Apr 21, 2023, 10:21 AM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला पंचग्रह योगामुळे 'या' राशी होणार मालामाल

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेपासून काही राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आल्याने काही राशींच्या लोकांचा आयुष्यात प्रेमासोबत प्रचंड धनलाभ होणार आहे. तुमच्या राशीच्या यात समावेश आहे का जाणून घ्या.

Apr 21, 2023, 09:31 AM IST

Parshuram Jayanti 2023 : आज पशुराम जयंती! पूजेसाठी शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत जाणून घ्या

Parshuram Jayanti 2023 : भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे सहावे अवतार मानले जातात. ज्या दिवशी भगवान परशुराम ज्या दिवशी पृथ्वीतलावर अवतरले होते, तो दिवस म्हणजे त्यांची जयंती असते. चला मग जाणून घेऊयात जयंतीची तारीख,  शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत...

Apr 21, 2023, 09:09 AM IST

Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय्य तृतीया! जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Akshaya Tritiya 2023 : आजची अक्षय्य तृतीया खूप खास आहे. जवळपास 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आला आहे. मेष राशीत चतुर्ग्रही महासंयोग, वृषभ राशीत उच्च चंद्र आणि कुंभ राशीत शनि असल्यामुळे ते अत्यंत शुभ योग तयार होणार आहे. अशी ही अक्षय्य तृतीया कधी आहे. शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा आणि योग्य तिथी जाणून घ्या. 

Apr 21, 2023, 07:17 AM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 500 वर्षांनी पंचग्रह योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ होणार

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेपासून काही राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आल्याने काही राशींच्या लोकांचा आयुष्यात प्रेमासोबत प्रचंड धनलाभ होणार आहे. तुमच्या राशीच्या यात समावेश आहे का जाणून घ्या.

Apr 19, 2023, 10:19 AM IST