Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 'या' रंगाची गाडी तुमच्यासाठी ठरेल लकी
Akshaya Tritiya 2023 Car Bike Shopping : अक्षय्य तृतीयाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा दिवस सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. सोने खरेदीसोबत अनेक जण घर आणि गाडी खरेदी करतात. मग जर तुम्ही गाडी खरेदीचा विचार करत असाल तर कोणत्या रंगाची कार तुमच्यासाठी लकी ठरणार आहे ते जाणून घ्या.
Apr 17, 2023, 03:09 PM ISTAkshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
Akshaya Tritiya 2023 Date : सोने खरेदीपासून घर आणि गाडीखरेदीचा विचार करत आहात, तर शुभ मुहूर्त अक्षय्य तृतीया हा दिवस सगळ्यात चांगला दिवस. चला जाणून घेऊयात प्रत्येक कामासाठी शुभ असणारी अक्ष्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) कधी आहे. शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा आणि योग्य तिथी...
Apr 14, 2023, 08:45 AM IST
Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेच्या आधी आवर्जुन करा 'ही' कामे, मिळेल आर्थिक लाभ!
Akshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया हा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश यासह संपूर्ण उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो.
Apr 13, 2023, 05:13 PM ISTAkshaya Tritiya 2023: वैवाहिक सुख पाहिजे की पैसा? अक्षय्य तृतीयाला करा 'हे' उपाय!
Akshaya Tritiya 2023 Date: यंदाच्या वर्षी, अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) शनिवार म्हणजेच 22 एप्रिल 2023 पासून सुरू होत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयाला खालील उपाय (Akshaya Tritiya Upay) करणं गरजेचं आहे.
Apr 10, 2023, 07:32 PM ISTAkshaya Tritiya 2023: नवीन कामासाठी 'हा' दिवस अतिशय शुभ, मिळते चांगले फळ
Akshaya Tritiya : आपण नवीन कामाची सुरुवात एखादा मुहूर्त काढून करतो. तर काही लोक नवीन कार्य सुरु करण्यासाठी शुभ दिवस आणि शुभ मुहूर्ताची वाट पाहतात. यासाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी जे काही चांगले कर्म केले जाते, त्याचे चांगले फळ मिळते.
Feb 18, 2023, 03:41 PM IST