akshaya gurav

Akshaya Gurav: ट्रान्सपरंट शर्टमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; पाहून तुम्हालाही फुटेल घाम

अनेक सेलेब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतात. अनेक मॉडेल्स आणि एक्ट्रेसला हाताला काम नसलं तरी सोशल मीडियामुळे त्या कायम चर्चेत असतात.  ती अक्षया गुरव सोशल मीडियामुळे कायम चर्चेत असते. ती नेहमीच तिचे हॉट आणि मादक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अक्षया तिच्या बोल्ड लूकने बॉलिवूड  अभिनेत्रींना देखील  टक्कर देताना दिसते. 

Mar 16, 2023, 08:33 PM IST

मराठमोळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं शर्टचं बटन उघडून बोल्ड फोटोशूट

 मराठमोळ्या अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूटमुळे चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

Dec 31, 2022, 09:54 PM IST

'लव्ह लग्न लोचा' ची सौम्या अडकली लग्नाच्या बेडीत

झी युवावरील प्रसिद्ध मालिका लव्ह लग्न लोचातील सौम्या म्हणजेच अभिनेत्री अक्षया गुरव २३ मे रोजी DOP भूषण वाणी यांच्याशी विवाहबद्ध झाली. मुंबईमध्ये अक्षया  आणि भूषणचा  विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. गेल्या काही महिन्यांपासून अक्षया  आणि भूषण हे रिलेशनशीपमध्ये होते.

May 26, 2017, 05:37 PM IST