HSC Exams | बारावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्यासाठी तोतया पोलिसाच्या रुपात आला भाऊ
Maharshtra Akola Patur Duplicate police Arrested
Feb 22, 2024, 03:25 PM IST'मला जो संदेश द्यायचा होता तो दिलाय'; पोलिसांविषयीच्या 'त्या' वक्तव्यावर नितेश राणे ठाम
Nitesh Rane Controversial Statement : अकोला येथे पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे हे त्यांच्या विधानावर ठाम आहेत. मी कुठेही चुकीचं बोललो नाही, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
Feb 19, 2024, 12:32 PM IST'पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील'; नितेश राणेंच्या वक्तव्याने भडकली काँग्रेस
Nitesh Rane Controversial Statement : पोलीस माझं काही वाकडं करु शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, असे विधान करुन भाजप आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता अकोल्यात बोलताना नितेश राणे यांनी थेट पोलिसांच्या कुटुंबाविषयी भाष्य केलं आहे.
Feb 19, 2024, 10:13 AM ISTAkola|अकोल्याची जागा आंबेडकरांना सोडणार ; रामदास आठवलेंच मोठं विधान
Ramdas Athawale on Prakash Ambedkar
Jan 15, 2024, 05:10 PM ISTAkola|अकोल्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्यांना अटक
Those who fired at the police in Akola arrested
Jan 14, 2024, 08:00 PM ISTMaharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
Jan 7, 2024, 10:56 PM ISTदुर्गंधी येत असल्याने पाणी टाकी साफ केली;मात्र, जे दिसल ते पाहून ग्रामस्थ हादरले
पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृत साप आढळले आहेत. अकोला येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Dec 16, 2023, 05:04 PM ISTअकोला येथे नाल्याचे खोदकाम करताना आढळल्या ऐतिहासिक वस्तु; मोठ रहस्य उलगडणार
नाल्याचे खोदकाम सुरु असताना कर्मचाऱ्यांना या पुरातन वस्तु सापडल्या. नागरीकांनी या वस्तू पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
Aug 5, 2023, 11:40 PM ISTMaharashtra Rain | अकोल्यातील विदृपा नदीत 4 जण वाहून गेले... दोघांना वाचवण्यात यश
Akola Akot Flood Situation Amid Heavy Rainfall
Jul 22, 2023, 02:35 PM ISTAkola Rain | अकोल्यामध्ये अनेक भागांत पूरस्थिती; पूर्णा, मोर्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Akola Heavy Rain Flood Like Situation
Jul 13, 2023, 11:00 AM ISTराजकारण झालं असेल तर इथेही बघा! विद्यार्थ्यांना शिकायचंय, पण कसं? शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात
अकोल्यात दोन गावांना जोडणारा पूल नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नदी ओलांडत जीव धोक्यात घालून विद्यार्थी शाळेत जात आहेत. शिकायचंय पण कसं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय.
Jul 11, 2023, 06:31 PM ISTरेल्वे ट्रॅकखालील वाळू सरकली; मुसळधार पावसामुळं रेल्वे वाहतूक विस्कळीत
मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहुतकीला बसला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक खालील वाळू वाहून गेली आहे.
Jul 10, 2023, 11:41 PM ISTVideo | आणखी एक आमदार अजित पवारांच्या गळाला; उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
Akola MLA Kiran Lhamate Meet Ajit Pawar
Jul 9, 2023, 02:15 PM ISTVideo | अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत? कृषीमंत्र्यांच्या नावावर कथित पथकाकडून MIDC मध्ये धाड
Akola Raid Asking For Bribe Of Rupees Five Lakh
Jun 12, 2023, 03:15 PM ISTGajanan Maharaj Palkhi |श्रींच्या पालखीचा दोन दिवस अकोल्यात मुक्काम
Gajanan Maharaj Palkhi Arrives Akola
May 28, 2023, 01:10 PM IST