akola

Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!

Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

May 1, 2023, 08:25 AM IST

Unseasonal Rain : जीवघेणा पाऊस; वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

Unseasonal Rain :  अकोला जिल्ह्यातील पारस गावातील बाबुजी महाराज संस्थेच्या आवारातील झाडावर वीज कोसळली. यामध्ये  सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 जण जखमी झाले आहेत. 

Apr 9, 2023, 10:09 PM IST

Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 'या' जिल्ह्यात केवळ सहा महिन्यात दुफळी

 Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत अकोल्यात केवळ सहा महिन्यात दुफळी निर्माण झाली आहे.  निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख गोपिकीशन बाजोरिया यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.  

Feb 14, 2023, 02:07 PM IST

निघाल्या होत्या बर्थ डे पार्टीला पोहचल्या भलतीकडेच; एकाचवेळी दोन मैत्रिणींवर सामूहिक बलात्कार

या मुलींच्या ओळखीच्या व्यक्तीनेच हे कृत्य आहे. पीडित दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत. या अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे दोन्ही मुली अत्यंत भयभित झाल्या आहेत.

Dec 17, 2022, 07:39 PM IST

भरदिवसा 40 माकडं गायब; कुठे गेली? कशी गेली? काहीच कळेना

भर दिवसा बाहेर जिल्ह्यातील काही व्यक्ती या माकडांना पकडून घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Nov 27, 2022, 09:06 PM IST

Video : धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली अन्...

Akola Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली आणि...

Nov 27, 2022, 10:40 AM IST