उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला सपा, बसपाचा मोठा झटका?
भाजपविरोधी महाआघाडीच्या प्रयत्नांना मोठा धक्का
Dec 19, 2018, 04:42 PM ISTराहुल गांधींच्या महाआघाडीला मोठा धक्का? सप, बसपचा वेगळाच प्लॅन
भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन महाआघाडी करण्याची काँग्रेसची इच्छा आहे.
Dec 19, 2018, 12:18 PM ISTआणखी देवांची जात सांगितली असती तर... अखिलेश यांचं योगींवर टीकास्त्र
पराभवातही विजय शोधणाऱ्या भाजपच्या पक्षनेत्यांची वक्तव्य पाहता आता त्याविषयी अनेकांनीच आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
Dec 13, 2018, 09:41 AM ISTनिवडणूक निकालांवर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया, ट्रोलर्सकडून खिल्ली
आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त केल्यानंतर थोड्याच वेळात अखिलेश यादव यांना ट्रोललाही सामोरं जावं लागलंय.
Dec 11, 2018, 10:33 AM ISTअयोध्येत लष्कराला पाचारण करा; अखिलेश यादवांची मागणी
आम्हाला बाबरी मशीद पाडायला फक्त १७ मिनिटं लागली
Nov 23, 2018, 11:12 PM ISTबुआ-भतिजाला हरवण्यासाठी भाजपचा 'मंदिर प्लॅन'
या धर्मगुरु किंवा पुजाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या अनुयायांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.
Aug 6, 2018, 12:42 PM ISTमाझ्या बंगल्याचे नुकसान करणाऱ्यांची नावे सांगा, ११ लाख रुपये मिळवा- अखिलेश यादव
अखिलेश यादव यांनी २ जूनला बंगला सोडल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.
Aug 6, 2018, 09:22 AM ISTअखिलेश यादव यांनी सोडलेल्या बंगल्याचे १० लाखांचे नुकसान
अखिलेश यादव यांनी २ जूनला बंगला सोडल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.
Aug 2, 2018, 01:46 PM ISTमुख्यमंत्री शपथ सोहळा : कुमारस्वामी यांनी घेतली सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट
जेडीएस आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
May 22, 2018, 03:16 PM IST'भाजपची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'
उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत भाजपने बसपला जोरदार दे धक्का दिलाय. त्यानंतर बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
Mar 24, 2018, 07:54 PM ISTजया बच्चन यांच्यावरील वादग्रस्त विधानाबाबत नरेश अग्रवालांची दिलगिरी!
भाजप नेते नरेश अग्रवाल यांनी जया बच्चन यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्ती केलीये. समाजवादी पार्टी सोडत भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी जया बच्चन यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.
Mar 13, 2018, 11:30 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ सेल्फी काढल्यास होणार कारवाई
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या कालिदास मार्गावरील उत्तर प्रदेश पोलिसांनी लावलेला सूचनेचे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलेय.
Dec 21, 2017, 01:22 PM ISTअखिलेश यादव म्हणतात, भाजप हा चमत्कारी पक्ष !
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतमोजणी सुरू आहे. दोन्ही राज्यात भाजपचीच सत्ता येण्याची चिन्हं आहेत.
Dec 18, 2017, 02:50 PM ISTअखिलेश उभारणार कृष्णाचा भव्य पुतळा
रामापेक्षा कृष्णाची पूजा जास्त लोक करत असल्याचं विधान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी केलयं.
Nov 20, 2017, 07:50 PM ISTगुजरातमध्ये समाजवादी पक्ष लढणार केवळ पाच जागा
समाजवादी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत समाजवादी पक्ष केवळ पाचच जागा लढवणार आहे. उर्वरीत जागांवर कॉंग्रेसला पाठिंबा देणार आहे.
Oct 23, 2017, 03:37 PM IST