Political News | अजित पवारांचा पाहणी दौरा जोरात; पाहा कुठेकुठे धडकले...
DCM Ajit Pawar Arrives Pune Police Commissioner Office
Dec 26, 2023, 10:50 AM ISTAjit Pawar Vs Amol Kolhe : अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणारच; अजित पवारांचा एल्गार
Ajit Pawar Says Will Beat Amol Kolhe Lok Sabha Election
Dec 25, 2023, 03:05 PM ISTPawar vs Pawar : अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा पलटवार
Sharad Pawar Revert Ajit Pawar Remark On Rebel
Dec 25, 2023, 03:00 PM ISTLok Sabha Election : "अजित पवारांनी संधी दिल्यास शिरुरमधून निवडणूक लढू"
Ajit Pawar Camp Vilas Lande On Desire To Contest Lok Sabha Election
Dec 25, 2023, 02:55 PM IST'तुम्ही 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडली होती,' अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर, 'माझा पक्ष...'
शरद पवारांनी वयाच्या 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडत बंड केलं, मात्र आम्हाला 60-62 वर्षं वाट पाहावी लागली अशी टीका करणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
Dec 25, 2023, 01:09 PM IST
खासगीत बोलवा म्हणणाऱ्या अजित पवारांना अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, 'गोष्टी सांगायला लागलो तर...'
शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांच्यावर नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सडकून टीका केली आहे. एका खासदाराने माझ्याकडे येऊन राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या खासदाराला निवडूण आणण्यासाठी जीवाचे रान केले असे अजित पवार यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांच्या विरोधात उमेदवार दिला तर तो आम्ही निवडून आणणारच असा इशार अजित पवारांनी दिली आहे. त्यावर आता अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Dec 25, 2023, 01:06 PM IST'ज्याने सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात...'; 105 कोटींचा उल्लेख करत शालिनीताईंची अजित पवारांवर टीका
Shalinitai Patil Slams Ajit Pawar: शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना स्वत:च्या चुलत्याचा विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीवर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
Dec 25, 2023, 12:56 PM IST'खासगीत बोलवा, मी पण सांगतो मग...'; नाव न घेता अजित पवारांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका
Ajit Pawar On MP Amol Kolhe : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर जोरदार टीका केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी त्यांना इशारा दिला आहे.
Dec 25, 2023, 11:14 AM IST'पुणेकरांना प्यायला...'; अजित पवारांचं राज्यातील पाणीटंचाई संदर्भात विधान; धरणांचाही केला उल्लेख
Water Shortage In Dams Of Maharashtra: मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा आहे. पाणी टंचाईमुळे 389 टँकरने 961 वाड्यांना आणि 366 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.
Dec 25, 2023, 11:10 AM ISTAjit Pawar : वडिलांच्या नावाआधी आईचं नाव, अजित पवार यांची मोठी घोषणा!
Ajit Pawar announcement In baramati : मुलांमुलीच्या नावामध्ये आधी आईचं नाव लावणार नंतर वडिलांचं नाव असेल, अशी घोषणा (Fourth Women Policy) अजित पवार यांनी केली आहे.
Dec 24, 2023, 05:09 PM IST'त्यांचे नाव तर घ्यावं लागेल'; शरद पवारांनी पुन्हा केलं गौतम अदानींचं जोरदार कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल शनिवारी अदानींचे आभार मानले.
Dec 24, 2023, 09:07 AM ISTMaharastra Politics : पवार घराण्यातील नव्या वारसदाराची चर्चा, कोण आहेत युगेंद्र पवार?
NCP Party Crisis : कुस्ती स्पर्धा आयोजनाच्या निमित्तानं युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या राजकारणातल्या एंट्रीची चर्चा सुरु झालीय. कोण आहेत युगेंद्र पवार पाहुयात..
Dec 23, 2023, 04:13 PM IST'काहीजण जाणीवपूर्वपणे कमळावर...'; कमळ चिन्हावर लढण्यासंदर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया
Ajit Pawar On Contesting Upcoming Elections on BJP Lotus Symbol: "बोलताना आणि चर्चा करताना महायुतीमधील मित्रपक्ष नाराज होणार नाही याची काळजी घ्यावी" असा सूचनाही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
Dec 23, 2023, 09:41 AM IST'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो की...'; पवार कुटुंबाबद्दल पदाधिकाऱ्यांशी बोलताना अजित पवारांचं रोखठोक विधान
Ajit Pawar Talks About Pawar Family: याच वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या गटाने राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.
Dec 23, 2023, 09:11 AM IST'पवार कुटुंबात कुठेही मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्पपेपरवर लिहून देतो' अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करुन बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांनी पवार कुटुंबियांच्या काही कार्यक्रमांना हजेरी लावली. पण यात कोणतंही मॅचफिक्सिंग नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्यासोबत आलेल्यांबरोबर फसवणूक करायची नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
Dec 22, 2023, 05:26 PM IST