आरोग्य विभागात 1446 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं कौतूक, म्हणतात...
Maharastra health department : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले.
Feb 29, 2024, 09:12 PM ISTमहायुतीत ज्यांच्याकडे सध्या ज्या जागा आहेत त्या त्यांनाच मिळणार
Only those who are currently holding seats in the grand alliance will get it
Feb 29, 2024, 07:40 PM IST'गोविंदबागेत जेवायला या', शरद पवारांकडून शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना निमंत्रण
NCP Sharad Pawar invitation to CM Eknath Shinde Deputy CM
Feb 29, 2024, 06:40 PM IST‘गोविंदबागेत जेवायला या!’ शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना आमंत्रण
बारामतीत होणा-या नमो महारोजगार मेळावा कार्यक्रमात पवारांचं नाव नाही. मात्र, शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
Feb 29, 2024, 05:01 PM ISTMaharastra Budget 2024 : अजित पवारांनी मांडला अंतरिम अर्थसंकल्प; पाहा अनकट भाषण
Ajit Pawar Reading Budget 2024 In Vidhansabha watch full uncut speech
Feb 27, 2024, 10:10 PM ISTबारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची 'लेक' जाणार की 'सून'?
Supriya Sule Vs Sunetra Pawar : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. मात्र महाराष्ट्रात सर्वात रंजक लढाई होणार आहे ती बारामतीमध्ये... कारण पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट... आणि बारामती लोकसभा मतदारसंघातली बदललेली राजकीय परिस्थिती (Baramati Politics) यामुळे ही लढत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. आता या लढाईत थेट शरद पवारच मैदानात उतरले आहेत.
Feb 27, 2024, 07:33 PM ISTआईसाठी लेक मैदानात! जय पवारांचे बारामतीत दौरे, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी
Ajit Pawar Son Jay Pawar in Baramati to Support HIs Mother Sunetra Pawar
Feb 27, 2024, 06:45 PM ISTVIDEO | शेतकरी-शेतीसाठी अर्थसंकल्पात किती तरतूद?
What Provisions or Farmers In Budget
Feb 27, 2024, 05:45 PM ISTVIDEO | महिलांसाठी बजेटमध्ये काय? 1 लाख महिलांना देणार रोजगार
What Provisions For Ladies In Budget
Feb 27, 2024, 05:30 PM ISTVIDEO | राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, राज्यातील भांडवली गुंतवणूक उद्दीष्ट
Rain Of Announcements In The State Budget
Feb 27, 2024, 05:25 PM ISTदादांनी सांगितलंय की आपल्या विचारांचा खासदार द्या, सुनेत्रा पवारांचं सूचक विधान
Supriya Sule Tease To Sunetra And Ajit Pawar
Feb 26, 2024, 04:15 PM IST'मी सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही'; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला
Supriya Sule : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याचे म्हटलं जात आहे.
Feb 26, 2024, 01:10 PM ISTमाझी व त्यांची..., मोदी-शाहांमधील 'हे' 2 गुण आवडल्याने मी BJP सोबत : अजित पवार
Ajit Pawar On Qualities He Liked In PM Modi Amit Shah: 2023 साली मे महिन्यामध्ये अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत मोठ्या गटासहीत सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
Feb 26, 2024, 11:02 AM ISTशरद पवारांनी राजकारणात संधी दिल्यावरुन टीका करणाऱ्यांना अजित पवार म्हणाले, 'अपघातानेच मी..'
Ajit Pawar On His Political Journey: अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकदा त्यांच्या विरोधकांनी टीका करताना शरद पवारांचा उल्लेख केला. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणल्याचा उल्लेख करत त्यांच्याविरोधातच बंडखोरी करण्यावरुन अजित पवारांवर निशाणा साधला. याच टीकेला आता अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.
Feb 26, 2024, 09:11 AM IST