वेगळी भूमिका अन् भविष्य... अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र जसच्या तसं
Ajit Pawar Letter To People Of Maharashtra: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये एकूण 10 मुद्द्यांचा समावेश असून त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते नुकतीच घेतलेली वेगळी भूमिका आणि भविष्याबद्दलही भाष्य केलं आहे.
Feb 26, 2024, 07:34 AM IST'...म्हणून मी सत्तेत सहभागी झालो'; 9 महिन्यांनंतर अजित पवारांनी सांगितलं खरं कारण
Ajit Pawar On Why He Supported BJP: एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर तब्बल 9 महिन्यानंतर 'राज्यातीलील सर्वच सन्माननीय नागरिकांना' उद्देशून अजित पवारांनी एक पत्र लिहिलं असून यामधून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
Feb 26, 2024, 07:17 AM ISTसुप्रिया सुळे यांची अजित पवार आणि सुनेत्रा पवारांवर अप्रत्यक्ष टीका
Supriya Sule's indirect criticism of Ajit Pawar and Sunetra Pawar
Feb 25, 2024, 08:50 PM IST'...तर पोलिसांना कारवाई करावी लागेल', स्क्रिप्ट कोणाची? देवेंद्र फडणवीस म्हणतात 'सागर बंगल्यावर जर...'
Maharastra Politics : अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता मनोज जरांगेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis On Manoj Jarange) उत्तर दिलं आहे.
Feb 25, 2024, 08:08 PM ISTकुणीही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही बोललं तर... अजित पवार यांचा मनोज जरांगे यांना इशारा
Maratha Reservation : एक बामन मराठ्यांना संपवायला निघालाय, अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर टीका केली. तर फडणवीसांनी कधीच जाती-पातीचं राजकारण केलं नाही असं उत्तर देत, चंद्रशेखर बावनकुळेंनी जरांगेंच्या वक्तव्याचा निषेध केला.
Feb 25, 2024, 07:53 PM ISTवळसे पाटलांच्या भाषणात 'शरद पवार जिंदाबाद'च्या घोषणा! भाषण थांबवत वळसे-पाटील म्हणाले, 'अरे बाबांनो...'
Dilip Valse Patil : बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमादरम्यान मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणादरम्यान लोकांनी शरद पवार जिंदाबादच्या घोषणा दिल्याने चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी वळसे पाटील यांनी काही काळ भाषण थांबवावे लागले.
Feb 25, 2024, 10:39 AM ISTVIDEO | तुमची कामं करेन मात्र घड्याळाला मतदान करा, भोरमधील सभेत अजित पवारांचं आवाहन
Ajit Pawar Appels People To Vote For NCP Clock Symbol For Upcoming Election
Feb 25, 2024, 10:35 AM IST'मी पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, एकवेळ...', अजित पवारांचे भावनिक आवाहन
"महानंद डेअरी कुठे गेली नाही, गोरेगावलाच आहे, तिकडे येऊन बघा, विरोधकांना बोलायला काही राहील नाहीय त्यामुळे ते अशी चर्चा करत आहेत", असा टोलाही अजित पवारांनी विरोधकांना लगावला.
Feb 24, 2024, 07:24 PM ISTसुप्रिया सुळे, रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला; समोर आलं महत्त्वाचं कारण
Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्ह्याच्या अनावरणाआधी खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी उपमुख्यंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 24, 2024, 10:52 AM IST
आ.रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला, पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये चर्चा
आ.रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला, पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये चर्चा
Feb 24, 2024, 10:20 AM ISTMaharashtra News | आमदार रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला
MLA Rohit Pawar To Meet Ajit Pawar In Pune
Feb 24, 2024, 09:25 AM ISTManohar Joshi Death: अजित पवारांनी मनोहर जोशींना वाहिली आदरांजली
Sambhajinagar Ajit pawar PC ON MANOHAR JOSHI DIMISES
Feb 23, 2024, 01:00 PM ISTशरद पवारांसाठी युगेंद्र पवार तर अजित पवारांसाठी जय पवार; बारामतीच्या राजकारणात पवारांची युवा पिढी
Maharashtra politics : बारामती लोकसभेची निवडणूक जिंकायचीच असा पण करत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे द्वितीय पुत्र जय पवार मैदानात उतरले आहेत.
Feb 22, 2024, 09:53 PM ISTMard | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतरही मार्डचा संप सुरुच
Mard Strike Continue After DCM Ajit Pawar Appeal
Feb 22, 2024, 08:55 PM ISTSharad Pawar | हायकोर्टाकडून नार्वेकर यांसह शरद पवार गटाला नोटीस
Notice to Sharad Pawar group including rahul Narvekar from High Court
Feb 21, 2024, 12:50 PM IST