भाकरी फिरवायची वेळ आली आहे, त्यामुळे आता... राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे सूचक विधान
Sharad Pawar : भाकरी ही फिरवावी लागते. ती जर फिरवली नाहीतर ती करपते. त्यामुळं भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे. त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे.
Apr 27, 2023, 10:40 AM ISTMaharashtra CM | कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? मुख्यमंत्रीपदावरुन राज्यात पोस्टरबाजी
Special Report on Kaun Banega Mukhyamantri
Apr 26, 2023, 10:10 PM ISTRaj Thackeray: देवेंद्रजींना काय सल्ला द्याल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी!
Raj Thackeray Interview With Amrit Fadnavis: राजकीय नेत्यांची नाव घेत, काय सल्ला द्याल?, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर संबंध नीट ठेवा, असा सल्ला दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला.
Apr 26, 2023, 09:20 PM ISTनाशिकची द्राक्षं, नागपूरची संत्री, कोण कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
एखाद्या राज्यातलं सर्वात शक्तिशाली राजकीय पद म्हणजे मुख्यमंत्रीपद.. मात्र सध्या महाराष्ट्रात भाव मुख्यमंत्रीपदाच्या बॅनर्सचं पिक आलंय. पाहुयात कुणाकुणाला मुख्यमंत्री व्हायचंय? .
Apr 26, 2023, 08:00 PM ISTअजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री! शरद पवारांनी अखेर स्पष्टच सांगितलं, म्हणाले "हा वेडेपणा..."
Sharad Pawar on Ajit Pawar: राज्यभरात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची चर्चा सुरु असून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 26, 2023, 12:58 PM IST
Ajit Pawar | 'अजितदादा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत...,' राष्ट्रवादीचे Pratod Anil Patil यांनी उचलला विडा
NCP Try To Ajit Pawar Become CM Statement Of NCP Pratod
Apr 26, 2023, 11:40 AM ISTभावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे नागपुरात पोस्टर्स, 'वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का'
Ajit Pawar Banner in Nagpur : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स नागपुरात झळकले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर्स लावले आहेत.
Apr 26, 2023, 10:36 AM ISTमलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय; अजित पवार यांच्या सासुरवाडीत बॅनर लागल्यावर काँग्रेस आमदाराचे वक्तव्य
Ajit Pawar Banner in Dharashiv: अजितदादांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या मुख्यमंत्री पदाची लगीनघाई लागली असतानाच आता एका काँग्रेस आमदाराने देखील मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Apr 25, 2023, 06:56 PM ISTशिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणार? राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडतायत. सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे सरकारविरोधात आला तर अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरुच आहेत. त्यात आता शिंदे गटाचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा रंगलीय. याच नाराजीचा फायदा उचलून ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Apr 25, 2023, 06:18 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन नॉट रिचेबल? अजित पवारांनी असे उत्तर दिले की...
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सुट्टीवर गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री नॉट रिचेबल असल्याचा प्रश्न विचारणा-याला विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही चांगलेच सुनावले आहे.
Apr 25, 2023, 05:40 PM ISTसगळ्यांना पाहता यावं असं काम करावं; अजित पवार यांचा गौतमी पाटीलला सल्ला
Gautami Patil : अजित पवारांनी पुन्हा एकदा गौतमी पाटीलबाबत विधान केले. सगळ्यांना पाहता यावं असं काम करावं, असा टोला अजित पवारांनी गौतमी पाटीलला लगावला आहे.
Apr 25, 2023, 04:42 PM ISTपोलीस बळाचा वापर करु नका, तात्काळ बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण थांबवा - अजित पवार
Ajit Pawar on Barsu refinery Survey : बारसू रिफायनरी आंदोलनावर ग्रामस्थ ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
Apr 25, 2023, 12:08 PM ISTMaharashtra CM | अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून धाराशिवमध्ये संत गोरोबा काकांना घातले साकडं
Maharashtra CM | अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून धाराशिवमध्ये संत गोरोबा काकांना घातले साकडं
Apr 25, 2023, 10:55 AM IST2024 मधील महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह, शरद पवारांच्या विधानानं पुन्हा संभ्रम
Sharad Pawar: मविआच्या जागावाटपाबाबत शरद पवारांनी एक विधान केलं. या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. 2024 मध्ये महाविकास आघाडी टिकणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Apr 24, 2023, 08:24 PM ISTSanjay Shirsat | मविआच्या एक मेच्या सभेत अजित पवारांना खुर्ची नसेल, संजय शिरसाठ यांचा दावा
MLA Sanjay Shirsath Statement on Ajit Pawar
Apr 24, 2023, 07:35 PM IST