MI च्या खेळाडूंमुळे हार्दिकची कॅप्टन्सी गेली? के श्रीकांत यांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'ड्रेसिंग रुममध्ये...'
Krishnamachari Srikkanth On Hardik Pandya : हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी का दिली गेली नाही? यावर बोलताना के श्रीकांत यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jul 24, 2024, 09:11 PM ISTवगळलेल्या खेळाडूंवरील प्रश्नावर आगरकर चिडून म्हणाला, 'पण त्यांच्याऐवजी कोणाला...'
Ajit Agarkar Take On Left Out Players From Sri Lanka Tour: अजित आगरकरला अनेकांनी संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने अगदीच थेट उत्तर दिलं.
Jul 23, 2024, 09:44 AM ISTTeam India ODI Captain: रोहित शर्मा नंतर वनडेचा कॅप्टन कोण? पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी दिले स्पष्ट संकेत
Team India ODI Captain After Rohit Sharma: सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करतोय आणि टी-ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादव संघाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा वनडेचा कॅप्टन कोण असेल? यावर अजित आगरकर यांनी स्पष्टत संकेत दिले आहेत.
Jul 22, 2024, 04:20 PM ISTहार्दिक पांड्याचा गेम झालाय? संघातील सहकाऱ्यांनीच केला घात? अजित आगरकरांचा मोठा खुलासा
Ajit Agarkar On Hardik Pandya : हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवची (Suryakumar yadav) कॅप्टन म्हणून निवड का केली गेली? असा सवाल विचारला जात आहे. यावर उत्तर देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी उत्तर दिलंय.
Jul 22, 2024, 03:33 PM IST...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचली
Ajit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya: प्रत्यक्ष अजित आगरकरनेच या प्रश्नाचं अगदी बेधडकपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
Jul 22, 2024, 11:01 AM ISTआगरकरला विश्वासच नव्हता की हार्दिक पंड्या..; कॅप्टन बदलण्याचं खरं कारण आलं समोर
Ajit Agarkar On Hardik Pandya: गौतम गंभीरमुळे हार्दिक पंड्याची उचलबांगडी झाली असं म्हटलं जात असलं तरी आता वेगळीच माहिती समोर आलीय. हार्दिक पंड्याऐवजी अचानक सूर्यकुमार यादवची भारताच्या कर्णधारपदी वर्णी कशी लागली असा प्रश्न अनेकांना पडलेला असतानाच आता यासंदर्भातील नवीन खुलासा समोर आला असून यामागील आगकरकर कनेक्शन चर्चेत आहे.
Jul 21, 2024, 11:49 AM IST'हार्दिकच कॅप्टन हवा होता, त्याने काही..', गंभीर, आगकरवर बरसला क्रिकेटर; म्हणाला, 'त्याच्या पाठीशी गुजरातचं..'
Gautam Gambhir Ajit Agarkar T20I Captaincy Move: हार्दिक पंड्याकडे भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व जाईल असं वाटत असतानाच गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलेलं आहे. यावरुनच गंभीरच्या माजी सहकाऱ्याने टीका केलीय.
Jul 20, 2024, 01:13 PM ISTT20 World Cup: दबाव असल्याने हार्दिक पांड्याची निवड? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं, 'IPL मध्ये...'
Jay Shah on Hardik Pandya Selection in T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टी-20 संघात घेण्यास फार उत्सुक नव्हते असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
May 17, 2024, 01:33 PM IST
T20 World Cup: रोहित शर्माने केला होता हार्दिकच्या नावाला विरोध, आगरकर म्हणाला 'संघात इतके खेळाडू...'
T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणार आहे. यावेळी हार्दिक पांड्या उप-कर्णधार म्हणून खेळताना दिसेल.
May 14, 2024, 03:20 PM IST
T20 world Cup 2024 : टीम इंडियामध्ये एकही ऑफ-स्पिनर का नाही? शब्दही न काढता रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
Rohit Sharma On off-spinner in squad : टीम इंडियामध्ये 4 स्पिनर घेतले असताना एकाही ऑफ स्पिनरला संधी का देण्यात आली नाही? असा सवाल विचारल्यावर रोहित काय म्हणाला? पाहा
May 3, 2024, 04:23 PM ISTरिंकू सिंगला वर्ल्डकप संघात का घेतलं नाही? BCCI ने अखेर सोडलं मौन, म्हणाले 'शुभमन गिलनेही त्याच्यापेक्षा...'
आगामी टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) संघात रिंकू सिंगला (Rinku Singh) स्थान न देण्यात आल्याने बरीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, बीसीसीआयचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी यावर भाष्य केलं आहे.
May 2, 2024, 09:30 PM IST
Rohit Sharma: तुम्हाला आताच सांगून काय करू? भर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये का संतापला रोहित शर्मा
Rohit Sharma: पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, सर्व पर्याय खुले आहेत. आम्ही फक्त वेस्ट इंडिजला जाऊ आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊ. या गोष्टींनंतर आम्ही प्लेइंग-11 बद्दल विचार करू.
May 2, 2024, 08:30 PM ISTT20 World Cup 2024: फॉर्ममध्ये नसताना वर्ल्डकपसाठी हार्दिकची निवड का? सिलेक्टर अजित आगरकरांनी दिलं उत्तर
T20 World Cup 2024: या वर्षी होणाऱ्या T20 वर्ल्डकप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. आता भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माने या प्रकरणाबाबत मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. फॉर्ममध्ये नसताना वर्ल्डकपसाठी हार्दिकची निवड का? सिलेक्टर अजित आगरकरांनी दिलं उत्तर.
May 2, 2024, 06:30 PM ISTRohit Sharma: मी कर्णधार होतो, त्यानंतर नव्हतो, पण आता...; हार्दिकला कॅप्टन्सी देण्यावरून काय म्हणाला हिटमॅन?
T20 World Cup 2024 : या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला कर्णधारापदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, मी कर्णधार होतो, मग मी कर्णधार नव्हता आणि आता पुन्हा कर्णधार आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या पक्षात जाणार नाही आणि आयुष्य असंच आहे.
May 2, 2024, 05:59 PM ISTT20 WC: 'संजू सॅमसनला अपेक्षित सन्मान....'. पीटरसनने अजित आगरकरला सुनावलं, 'जर मी सिलेक्टर असतो...'
आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) जबरदस्त कामगिरी केली आहे. 385 धावा ठोकत टी-20 वर्ल्डकपमधील (T20 World Cup) विकेटकिपरच्या स्पर्धेत तो पहिल्या स्थानावर आहे.
Apr 28, 2024, 10:51 AM IST