ajinkya rahane

अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारत 'अ' विजयासाठी सज्ज

पहिल्या सराव सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पराभवाचा सामना केल्यानंतर भारत अ संघ आता दुसऱ्या सराव सामन्यात विजयासाठी सज्ज झालाय. या सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करणार आहे. 

Jan 12, 2017, 08:41 AM IST

टीम इंडियाला मुंबई टेस्टपूर्वी जोरदार धक्का

 मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणाऱ्या चौथ्या टेस्ट सामन्यात भारतासमोर अडचणी वाढत आहे. वृद्धीमान साहाला झालेल्या दुखापतीतून तो पूर्णपणे बरा झालेला नसताना मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त झाल्याचे बातमी विराट कोहलीला ११ खेळाडू निवडण्यात अडचण निर्माण होऊ शकते. 

Dec 7, 2016, 04:57 PM IST

कोहली-रहाणेमुळे इंदूर टेस्टमध्ये भारताचा धावांचा डोंगर

विराट कोहलीच्या कोहलीच्या डबल सेंच्युरी आणि अजिंक्य रहाणेच्या 188 रन्सच्या जोरावर टीम इंडियानं इंदूर टेस्टमध्ये आपली पहिली इनिंग 557 रन्सवर 5 विकेट्सवर घोषीत केली.

Oct 9, 2016, 06:04 PM IST

ICC कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 स्थानावर तर अश्विन टॉप

टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य राहणेने वेस्टइंडीज विरोधात तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केल्याने त्याला मोठे बक्षिस मिळाले आहे. आयसीसी कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 तर आर अश्विन टॉप आहे. राहणेचे हे बेस्ट रॅंकिंग आहे.

Aug 16, 2016, 05:53 PM IST

आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत अजिंक्य रहाणे टॉप 10 मध्ये

आयसीसीनं टेस्ट क्रिकेटची क्रमवारी घोषित केली आहे. बॅट्समनच्या यादीमध्ये भारताचा अजिंक्य रहाणे आठव्या क्रमांकावर आहे.

Aug 15, 2016, 08:32 PM IST

राहुल, अजिंक्यच्या शतकाच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत

सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात लोकेश राहुलपाठोपाठ तिस-या दिवशी अजिंक्य रहाणे याने  देखील दमदार शतक झळकवलं. रहाणेच्या शतकाच्या जोरावर भारताने तीनशेहून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.

Aug 2, 2016, 09:30 AM IST

कुंबळेच्या 'टेस्ट'मध्ये फक्त रहाणे पास, बाकीचे फेल

मागचे सहा महिने भारतीय क्रिकेट टीम फक्त वनडे आणि टी 20 मॅच खेळत आहे. यंदाच्या मोसमात मात्र भारतीय टीमला टेस्ट मॅच खेळायच्या आहेत.

Jul 4, 2016, 01:50 PM IST

कोहलीची खेलरत्न तर अजिंक्यची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून(बीसीसीआय) भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली यांची प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न तर अजिंक्य रहाणेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस कऱण्यात आलीये.

May 3, 2016, 12:07 PM IST

विजयाचे श्रेय गोलंदाजांना - धोनी

आयपीएलच्या नवव्या सीझनमध्ये पहिल्याच सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रायजिंग पुणे सुपरजायंट संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सल हरवत विजयी सलामी दिली. 

Apr 10, 2016, 10:18 AM IST

Live Scorecard : मुंबई इंडियन्स विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजायंट

आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात

Apr 9, 2016, 07:47 PM IST

अजिंक्य रहाणे साईंच्या दर्शनाला

​टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन अजिंक्य रहाणेनं सपत्नीक साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं.

Apr 5, 2016, 11:04 PM IST

बांगलादेशविरुद्ध भारताचे पारडे जड

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशविरुद्ध सामना होतोय. या सामन्यात भारताला केवळ विजय महत्त्वाचा नाही तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत कधीच बांगलादेशकडून पराभूत झालेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड वाटत असले तर बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. 

Mar 23, 2016, 12:34 PM IST

आता तरी रहाणेला संघात स्थान मिळेल का?

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशशी सामना होतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पदरी पडलेल्या भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेतील आशा जिवंत असल्याचे दाखवून दिले. 

Mar 23, 2016, 11:38 AM IST

विराट,अजिंक्यचा जिममध्ये सराव

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे भारताचे दमदार फलंदाज आहेत. सगळ्या फॉरमॅटमध्ये त्यांनी स्वत: एक चांगला फलंदाज म्हणून सिद्ध केलंय. 

Feb 29, 2016, 08:52 AM IST