ajay maharaj baraskar

Ajay Maharaj Baraskar Serious Allegation On Manoj Jarange Patil PT2M13S

मुंबईत अजय बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

चर्चगेट परिसरात काही अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. 

 

Feb 23, 2024, 10:57 PM IST

'जरांगे हा शरद पवार यांचा माणूस' बारसकर यांच्यानंतर आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे साथीदार असणाऱ्या अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता आणखी एका सहकाऱ्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Feb 22, 2024, 02:11 PM IST

बारसकरांमागे फडणवीसांचा मोठा नेता; जरांगेंचा दावा, म्हणाले, 'एकनाथ शिंदे...'

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे साथीदार असणाऱ्या अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही जरांगे हेकेखोर असून ते दररोज पलटी मारतात, असा आरोप बारसकर यांनी केला होता. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Feb 22, 2024, 12:07 PM IST

पहिला समोर आला, अजून 20 बारसकर यायचेत! आरोपांवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया

 Maratha Reservation : 'तुकोबांबद्दल काही बोललो असेल तर माफी मागतो.  बारसकरांच्या आरोपांवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 21, 2024, 05:46 PM IST

मराठा आंदोलनात उभी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच विश्वासू जोडीदाराकडून अत्यंत गंभीर आरोप

Maratha Reservation :  मुंबई मोर्चाच्या अखेरच्या दोन दिवसांतील गुप्त बैठकांमध्ये काय झालं ते जरांगेंनी उघड करावं अशी मागणी अजय महाराज बारसकर यांनी केली आहे. बारसकर यांनी जरांगेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. 

Feb 21, 2024, 03:58 PM IST