'बनावट हास्य असलेले....' सलमान खान आणि ऐश्वर्यावर पहिल्यांदा बोलला विवेक ओबेरॉय, अभिषेकला म्हणाला...
ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्या नात्याबद्दल प्रत्येकालाच माहित आहे. या दोघांचं नातं अतिशय घाणेरड्या पद्धतीने मोडलं. पण तरीही आजही या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होते. विवेक ओबेरॉयने पहिल्यांदाच ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअप आणि अभिषेक बच्चनबद्दल सांगितलं आहे.
Dec 6, 2024, 09:42 AM IST