aishwarya narkar

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरचे सोज्वळ फोटो पाहिलेत का?

 ऐश्वर्या नारकर या 50 वर्षांच्या आहेत. बट एज इज जस्ट अ नंबर... या वयातही ऐश्वर्या नारकर या प्रचंड एव्हरग्रीन आणि सुंदर दिसतात. त्या सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली असते. त्या आपल्या सोशल मीडियावर आपले सुंदर आणि हटके फोटो हे शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते.

Mar 19, 2024, 07:48 PM IST

VIDEO : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी असा साजरा केला लग्नाचा 28 वा वाढदिवस

Aishwarya Narkar and Avinash Narkar Celebrate 28th Wedding Anniversary : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी असा साजरा केला त्यांचा लग्नाचा 28 वा वाढदिवस, एकदा पाहाच...

Dec 4, 2023, 06:27 PM IST

'म्हातारपणात डान्स...' व्हिडीओवर विचित्र कमेंट करणाऱ्या ट्रोलरला ऐश्वर्या नारकरांनी केलं गप्प

Aishwarya Narkar: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची. त्यांचे रिल्स हे चांगलेच व्हायरल होताना दिसतात. परंतु सध्या ऐश्वर्या नारकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे त्यावरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. ज्यावर त्यांनी ट्रोलरला खडेबोल सुनावलंही आहे. 

Nov 23, 2023, 08:57 PM IST

ऐश्वर्या नारकर असं ठेवतात स्वत:ला फिट; जाणून घ्या त्यांच्या फिटनेसचं सिक्रेट

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ह्या मालिकेत ऐश्वर्या नारकर ह्या 'रुपाली राज्याध्यक्ष' ची भूमिका साकारतात आहे. त्या कामामध्ये व्यस्त असूनही  फिटनेस व निरोगी जगण्यासाठी काय काय करतात व कसा वेळ देतात ह्या बाबतीत त्यांनी नुस्के सांगितले आहेत.

Nov 8, 2023, 01:18 PM IST

'झी मराठी अवॉर्ड'मध्ये ऐश्वर्या नारकर आणि अविनाश यांनी माधुरीसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ

मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी 90 चं दशक गाजवलं. त्या काळात त्यांच्या या भूमिका आजही त्यांच्या लक्षात आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असतील तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईलाच लाजवणारा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

Oct 28, 2023, 03:25 PM IST

'आई-वडिलांनी संस्कार...', Reels वरुन ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी सुनावलं

Aishwarya Narkar slams trollers : ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या आणि पती अविनाश नारकर यांना रील व्हिडीओवरून ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. 

Oct 23, 2023, 06:00 PM IST

'आजोबा' म्हणून ट्रोल केल्यावर अविनाश नारकरांनी घेतला बदला, वर्कआऊट VIDEO पाहाच

Avinash Narkar : अविनाश नारकर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. आपल्या सोशल मीडियावरील अकांऊटवरून ते अनेकदा हटके व्हिडीओज हे पोस्ट करताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. आताही याचीच चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी त्यांना आजोबा म्हणून ट्रोल करण्यात आले होते. आता त्यांनी त्याचा पुरेपूर बदला घेतला आहे. 

Oct 12, 2023, 07:34 PM IST

पतीचा 'आजोबा' म्हणून उल्लेख केल्याने 'ही' मराठी अभिनेत्री भडकली, नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर

Aishwarya Narkar Avinash Narkar :  सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचीच. त्यांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता त्यांच्या या नव्या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे. 

Oct 8, 2023, 03:41 PM IST

'या वयात काय हे? म्हणाऱ्यांसाठी...' थेट उल्लेख न करता ऐश्वर्या नारकर यांनी कोणाचे कान टोचले? पाहा VIDEO

Aishwarya Narkar :  ऐश्वर्या नारकर या आपल्या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी त्यांची विशेष चर्चा आहे आणि यावेळी त्यांच्या एका रिलमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. 

Sep 12, 2023, 06:36 PM IST

कपाळावर कसली खुण आहे? 'तो' फोटो शेअर करत ऐश्वर्या नारकर एका शब्दात म्हणाल्या...

Aishawarya Narkar: ऐश्वर्या नारकर या मराठीतल्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या अभिनायची जेवढी चर्चा होते तेवढीच त्यांच्या सौंदर्याची, त्यांच्या फॅशनसेन्सचीही सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. सध्या त्यांना त्यांच्या एका फॅन्स प्रश्न विचारला आहे ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

Aug 17, 2023, 12:32 PM IST

ऐश्वर्या नारकर खरं नाव का लावत नाही? जाणून घ्या अभिनेत्रीचं खरं नाव

सध्या ऐश्वर्या नारकर झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोशल मीडियावरही ऐश्वर्या नारकर यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा ती तिचे फिटनेस असो वा फनी व्हिडिओ असो त्या सोशल मीडिवर शेअर करतात. मात्र यावेळी त्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत.

Aug 16, 2023, 05:05 PM IST

'गेली 25 वर्षे एकत्र, तरीही प्रत्येक क्षण...', ऐश्वर्या नारकर यांनी पती अविनाश नारकर यांच्याबद्दल केला खुलासा

Aishwarya Narkar Romantic Video: ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावर त्या दोघांचे रील्सही चांगलेच लोकप्रिय असतात. नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी एक इन्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

Aug 10, 2023, 05:37 PM IST

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा बोल्ड अवतार; शरद पोंक्षेंची कमेंट वाचलीत का?

Aishawarya Narkar Bold Look: बॉलिवूड अभिनेत्री आपल्या बोल्ड आणि ग्लॅम लुकसाठी ओळखल्या जातात. बोल्डनेस (Hot and Bold Marathi Actresses) आणि ग्लॅमरमध्ये आता मराठी अभिनेत्रीही कमी नाहीत. सध्या अशाच एका सिनिअर अभिनेत्रीच्या हटके लुकची चर्चा रंगली आहे. 

May 21, 2023, 07:03 PM IST

Trolling: तोकडे कपडे घातल्यानं अभिनेत्री ऐश्वर्या नारकरवर टीका, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

Actress Aishwarya Narkar Trolled: काही दिवसांपुर्वी त्यांनी हा फोटो शेअर केला होता ज्यात त्या शॉर्टमध्ये (Aishwarya Narkar Wearing Shorts) दिसत आहेत. त्या फोटोखाली नेटकऱ्यांनी कमेंट करत ऐश्वर्या नारकर यांना ट्रोल केले आहे. 

Feb 10, 2023, 06:38 PM IST

Reel मध्ये डोळा मारल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर ऐश्वर्या यांच सडतोड उत्तर, म्हणाल्या...

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Sep 16, 2022, 11:31 AM IST