सध्या त्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून दिसत आहेत. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)
केशरी आणि ब्राऊन अशा रंगाच्या या कॉटन साडीतलं त्यांचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)
सध्या त्यांच्या या फोटोनं त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)
मध्यंतरी त्यांनी शॉर्ट्समध्ये आपलं एक फोटोशूट केलं होतं. त्यावेळी त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)
ऐश्वर्या नारकर या अनेकदा आपले असेच हटके आणि आकर्षक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)
त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यावेळी अभिनेते शरद पोंक्षे यांची कमेंट लक्ष वेधून घेते आहे. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)
त्यांनी नुकतेच साडीतले फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ऐश्वर्या यांनी कॉटनची साडी परिधान केली आहे. यावेळी त्यांनी बेकलेस ब्लाऊजचा लुक कॅरी केला होता. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)
25 विशीतल्या तरूणीलाही लाजवेल असं त्यांचे सौंदर्य आहे. त्या मॉडर्न तसेच पारंपारिक लुकमध्येही खूप खुलून दिसतात. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)
त्या इन्टग्रामवरही खूप सक्रिय असतात. त्यांच्या फोटोंनाही प्रचंड लाईक्स येतात. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या कायमच आपल्या सोज्वळ आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखल्या जातात. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)