aishwarya dinesh

मुंबईची अंकिता खरात मिस क्वीन इंडिया

कोची येथे घेण्यात आलेल्या सौंदर्यस्पर्धेत मुंबईची अंकिता खरात 'मिस क्वीन इंडिया' ठरली. देशातील १८ राज्यातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.

Apr 29, 2016, 08:27 AM IST