विमान प्रवासादरम्यान हे नियम पाळा; कोरोना प्रतिबंधक गाईडलाईन्स जारी
कोरोना प्रतिबंधासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून हळू हळू विविध निर्बंधांवर भर घालण्यात येत आहेत
Apr 3, 2021, 09:17 AM ISTविमानातून प्रवास करणाऱ्यांसाठी नवे नियम; उल्लंघन केल्यास...
रूग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार सतर्क झाले आहेत.
Mar 13, 2021, 06:18 PM IST
नोकरी गेल्यानंतर चोरी.. ती चक्क विमानातून फिरायची
हायप्रोफाईल (High profile) राहणीमान (Living standards) सुटत नसल्याने एका महिलेने चोरीचा मार्ग अवलंबला.
Dec 19, 2020, 05:53 PM ISTआजपासून नवे नियम लागू, थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर
आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होण्याची शक्यता आहे.
Oct 1, 2020, 07:06 AM ISTविमान प्रवास सुरु झाला तरी ८० वर्षांवरील वृद्धांना प्रवासबंदी
विमान प्रवास सुरु करण्याआधी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
May 12, 2020, 07:36 PM ISTरायगडाची हवाई सफर, 'प्रत्यक्षात याची देही याची डोळा'
महाराष्ट्रात प्रथमच गडकिल्ल्यांची सफर करण्यासाठी हवाई मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे.
May 19, 2019, 10:38 PM ISTएअरटेल कंपनी ग्राहकांसाठी लवकरच सुरु करणार नवी सेवा
एअरटेलची ग्राहकांसाठी लवकरच खूशखबर...
Mar 14, 2019, 07:02 PM ISTकाश्मीरमध्ये आता हवाई मार्गानेच प्रवास करणार भारतीय जवान
जवानांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय
Feb 21, 2019, 02:13 PM ISTनाशिक | एप्रिलपासून विविध शहरांसाठी हवाई प्रवास सेवा सुरू
नाशिक | एप्रिलपासून विविध शहरांसाठी हवाई प्रवास सेवा सुरू
Jan 28, 2019, 11:25 AM ISTभारतीय विमानसेवा क्षेत्र डबघाईला येण्याची भीती, संसदेत प्रश्न उपस्थित
जेट एअरवेजच्या ढिसाळ कारभारामुळे भारतीय विमानसेवा क्षेत्रच डबघाईला येण्याची भीती खासदार अमर सिंह यांनी राज्यसभेत व्यक्त केलीय.
Dec 20, 2017, 03:51 PM ISTरेल्वेचं तिकीट कन्फर्म न झाल्यास विमानाने प्रवासाची संधी
जर तुम्ही राजधानी एक्सप्रेसमधील एसी फर्स्ट किंवा एसी सेकंड क्लासचं तिकीट काढत असाल आणि ते तिकीट कन्फर्म नाही झालं तर तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळू शकते. पण ट्रेन तिकीट आणि एअर तिकीटमधील भाड्याचं जे अंतर असेल त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असतांना मागील वर्षी हा प्रस्ताव रेल्वेला दिला होता. पण त्यावेळी रेल्वेने याबाबत कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नव्हती. आता ते स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की, एअर इंडियाकडून असा प्रस्ताव आल्यास त्याला ते मंजुरी देतील.
Oct 23, 2017, 10:11 AM ISTविमान प्रवासासाठी आता डिजिटल आयडी आवश्यक
विमान यात्रा करण्यासाठी आता नवा नियम लागू केला गेला आहे. आता विमानाने प्रवास करण्यासाठी तिकिट बुक करतांना तुमची डिजिटल विशिष्ट ओळख तुम्हाला दाखवावी लागणार आहे. राज्यसभेत याबाबतची माहिती मंगळवारी देण्यात आली.
Jul 26, 2017, 11:19 AM ISTआता करा १०९९ रूपयांत विमान प्रवास
कमी पैशात विमान प्रवास आता शक्य झालेय. तेही देशात आणि परदेशात. मलेशियन बजट एयरलाइन ग्रुप एयर एशियाने ग्राहकांसाठी मर्यादीत काळासाठी सवलतीच्या दरातील मॉन्सून ऑफरची घोषणा केली आहे. त्यानुसार देशात केवळ १०९९ रुपयांत विमान प्रवास करता येणार आहे.
Jun 4, 2017, 04:20 PM ISTविमान प्रवासाचे नवे नियम, गैरवर्तन करणाऱ्यांनो सावधान !
विमानात गैरवर्तन करण्याला आता लगाम बसमार आहे. गैरवर्तन करणा-यांना कठोर शिक्षा होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
May 5, 2017, 04:20 PM ISTमोदी सरकारच्या या योजनेमुळे आम आदमीला मिळणार हवाई सफरची संधी
रस्ते वाहतूक दिवसागणिक बिकट होत आहे. त्यामुळे सामान्य लोकांना प्रवास करणे कठिण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या योजनेचा प्रस्ताव आणत आहे. जरी ही योजना यशस्वी झाली तर सर्व सामान्यांना (आम आदमी) दिलासा मिळणार आहे. त्यांना हवाई सफर कमी खर्चात करता येणार आहे.
Sep 19, 2015, 02:49 PM IST