air ticket

लालपरीचा प्रवास महागणार! 'इतक्या' रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर

ST Ticket Fare Hike: महाराष्ट्रात लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रेल्वेनंतर राज्यात सार्वधिक लालपरीला म्हणजेच एसटीला प्रवाशांची जास्त पसंती असते. मात्र याच प्रवासासंदर्भात महामंडळाकडून मोठी बातमी येत आहे. 

Apr 16, 2024, 09:36 AM IST

आता फ्लाईट तिकीट रद्द केल्यास होणार मोठं नुकसान

अनेकदा पैशांची बचत करण्यासाठी अनेकजण ऑनलाईन तिकीट बुकिंग करतात. तुम्हीही अशाच प्रकारे ऑनलाईन तिकिट बुक करता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Nov 3, 2017, 03:54 PM IST

नोटबंदीनंतर आता ईएमआयवर करा विमान प्रवास

नोटबंदीनंतर देशात रोख रक्कम व्यवहारात कमी येत आहे. त्यामुळे देशभरात रोख रक्कम कमी प्रमाणात उपलब्ध आहे. विमान सेवा देणाऱ्या कंपन्या देखील यामुळे प्रभावित आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. एअरलाईन्स कंपनी जेट एअरवेज EMI वर लोकांना विमान सेवा देत आहेत. जेट एअरवेजने विमान सेवेसाठी तिकीट बुक करण्याचं आवाहन केलं आहे, त्यासाठी कंपनीने अॅक्सिस, एचएसबीसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँक यांच्यासह अनेक बँकांसोबत करार केला आहे.

Dec 13, 2016, 10:24 AM IST

खूशखबर ! स्वस्तात करा विमान प्रवास

विमान वाहतूक सेवा कंपनी स्पाइसजेटने उन्हाळी हंगामापूर्वी ग्राहकांना विशेष सवलत जाहीर केली आहे. ५९९ रुपयांपासून विमान तिकीटे देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. ही सवलत नॉन-स्टॉप उड्डाणे करणाऱ्या विमानांच्या एकतर्फी प्रवासासाठी लागू असणार आहेत. 

Feb 23, 2016, 11:34 PM IST