जगातील 'या' 5 Blue Zoneमधील लोकं जगतात 100 वर्षे
पृथ्वीवरील 'या' 5 Blue Zone मधील नागरिकांना लाभतं 100 वर्षांचं आयुष्य
Jan 17, 2024, 02:22 PM ISTआताच सोडा 'या' वाईट सवयी; अन्यथा तारुण्यातच येईल म्हातारपण अन् चेहऱ्यावर सुरकुत्या
Aging Causes : आपल्या शरीरात नानातऱ्हेचे बदल हे होत असतात. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे हे आवश्यक असते. त्यातून जर का तुमचा चेहरा हा वयाआधीच वृद्ध दिसतोय असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या वाईट सवयी वेळीच सोडणं हे आवश्यक आहे.
Sep 1, 2023, 07:36 PM ISTझोप आणि वृद्धत्व : ५ टीप्स चांगल्या झोपेसाठी आणि...
झोप आणि वृद्धत्वाचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही ७-८ तास विनाखंडीत झोप आजच्या काळात खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या शरीरात आणि झोपण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत. वृद्ध खूप कमी काळ झोपतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
May 5, 2016, 04:56 PM IST