afghanistan current news

तालिबान्यांमुळे अफगाणिस्तानची परिस्थितीच नाही तर; येथील बाजार, लोकांच्या गरजा ही बदलल्या...

तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर केवळ तेथील परिस्थितीच बदलली नाही, तर तेथील बाजारपेठांमध्ये उपलब्ध वस्तूंपासून दुकानातील वस्तू देखील बदलल्या आहेत. 

Sep 3, 2021, 06:44 PM IST

माजी British Soldierने घातला सलवार-कमीज आणि स्कार्फ....तालिबान्यांना असा दिला चकमा

कॉमरला उच्च अधिकाऱ्यांनी काही काळ अफगाणिस्तानात राहण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्याने...

Aug 25, 2021, 12:39 PM IST

अफगाणिस्तानातील ‘बच्चा बाजी’ परंपरा काय आहे? ज्यामध्ये लहान मुलं करतात घृणास्पद काम

बरीच मुलंह या अशा लोकांच्या तावडीतून बाहेर आली आहेत आणि त्यांनी त्यांच्या वेदना सांगितल्या आहेत.

Aug 24, 2021, 10:16 AM IST

अफगाणिस्तानाची स्वातंत्र्याकडे वाटचाल? 3 जिल्हे तालिबान्यांच्या ताब्यातून मुक्त

तालिबान्यांनी कंधार, हेरात सारख्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवला आहे आणि तालिबानचा झेंडा फडकवला आहे. 

Aug 23, 2021, 03:35 PM IST

अफगाणिस्तानच्या सैनिकांनी लढाई न करताच सरेंड का केलं? असं नक्की काय घडलं असावं?

 अफगाण सैनिक अशाप्रकारे हार मानतील हे स्वीकारण्यास अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन स्वतः तयार नाहीत.

Aug 19, 2021, 10:20 AM IST

तालिबान्यांमुळे आता मोबाईल, ई-बाईक्स आणि ई-कारवर देखील होणार परिणाम?

. ही मिनरल्‍स किंवा खनिजे क्‍लीन एनर्जी इकोनॉमीसाठी अत्यंत संवेदनशील असतात.

Aug 19, 2021, 10:09 AM IST