तुम्हालाही चालताना मोबाईलवर टायपिंगची सवय आहे का? वेळीच सावध व्हा नाहीतर...
Texting Or Typing On Smartphone: तुम्हालाही चालता चालता टायपिंग करायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. जाणून घ्या याच संदर्भात...
Aug 18, 2023, 04:49 PM ISTसमुद्रातील चक्रीवादळामुळे संकट वाढलं, याचा कसा होणार शेतकऱ्यांवर परिणाम? पाहा
Report On Heat Wave In Hindi Mahasagar know how it affects farmer
Feb 3, 2022, 08:55 PM ISTओमायक्रॉनचा मेंदूवर होतोय परिणाम; काय आहे नेमकं Brain Fog?
Oxford Universityच्या संशोधकांच्या मते, हे ओमायक्रॉनचं असं लक्षण आहे जे अनेक महिने दिसून येतं. याचा थेट परिणाम माणसाच्या मेंदूवर होतो.
Jan 26, 2022, 08:20 AM ISTडबक्यातलं पाणी आजारांवर गुणकारी? डबक्यातल्या पाण्यामागचं सत्य काय ?
येथेल गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, हे पाणी प्यायलाने फरत पडतो.
Jan 2, 2022, 06:21 PM ISTबिग बी म्हणतात, कोरोनामुळं मानस्थिती ढासळतेय....
विलगीकरणात कसे आहेत अमिताभ बच्चन....
Jul 27, 2020, 12:47 PM ISTकलाविश्वाला असा बसतोय Coronaचा फटका; मोठमोठे कलाकारही बेजार
चीन, इटली, इराण या देशांमागोमाग भारतातही या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत.
Mar 10, 2020, 02:49 PM ISTहिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी; मनाली- लेह महामार्ग वाहतुकीवर परिणाम
या वाटेला जाताय तर नक्की वाचा....
Oct 7, 2019, 01:41 PM ISTदेवा तुला शोधू कुठं! त्र्यंबकेश्वरचं मंदिरही जलमय
शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे विविध ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. देशासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांना पूराचा तडाखा बसला आहे. ज्यामध्ये नाशिकचाही समावेश आहे. काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसाचा जोर नाशिकमध्ये अद्यपही कायम आहे. परिणामी येथील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत.
Aug 4, 2019, 11:36 AM ISTनोटबंदीचा सर्वाधिक त्रास मुस्लिमांना - कपिल सिब्बल
देशभरात सध्या नोटबंदीचा निर्णय चांगलाच चर्चेत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी नोटबंदीच्या निर्णयाला मुस्लिमांशी जोडलं आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा सर्वात जास्त त्रास हा मुस्लिमांना होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Nov 27, 2016, 07:46 PM ISTघर घेणार असाल तर ही बातमी वाचून घ्या...
मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा परिणाम देशभरातील रिअल इस्टेट क्षेत्रावर पडला असून यामुळे घरांच्या किंमती झपाट्याने खाली उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत केलेल्या पाहणीनुसार येत्या ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीत देशातील ४२ शहरांमधील घरांच्या किंमती ३० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. २००८ नंतर विकासकांद्वारे निर्माण करण्यात आलेल्या देशभरातील गृहनिर्माण मालमत्तेची एकूण किंमत ८ लाख कोटी रुपये इतकी आहे.
Nov 24, 2016, 08:44 PM ISTमुंबईतले खेकडे मलेशियात पोहोचले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2016, 09:46 PM IST