adorable

Funny Video: दिवाळीपूर्वी कासवानं बदलला घराचा लूक, फर्निचरची केली अशी Rearranging

तुम्ही आतापर्यंत कासवाच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. कासवाचे काही व्हायरल व्हिडीओ (Viral Video) देखील पाहिले असतील. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील कासवाची (Tortoise) गोष्टी काही निराळीत आहे. कारण या कासवानं चक्क घर आणि आवारात असलेल्या सामानांची आपल्या पद्धतीने मांडणी केली असंच म्हणावं लगेल. 

Oct 13, 2022, 03:30 PM IST

नेहा कक्करनं असं साजरा केलं पहिलं करवा चौथ

सोशल मीडियावर होतोय व्हिडिओ व्हायरल 

 

Nov 5, 2020, 08:38 AM IST

बहुचर्चित खासदार नुसरत जहाँचा चिमुरड्यासोबतचा फोटो व्हायरल

फोटो चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे.... 

Dec 11, 2019, 04:45 PM IST

PHOTO : ओ साथी चल..., 'विरुष्का' पुन्हा देत आहेत #CoupleGoals

Mine हे इतकंच लिहित त्याने हा फोटो पोस्ट केला आहे.

Feb 5, 2019, 01:26 PM IST

रोहित शर्माच्या मुलीचं नाव आहे...

रोहितने अशीच एक सुरेख बातमी जाहीर केली आहे. 

Jan 6, 2019, 04:00 PM IST

हीच ती लग्नाची लाली.... म्हणत प्रियांकाने पोस्ट केला 'हा' फोटो

शेअर केल्या आपल्या सुंदर भावना 

Dec 12, 2018, 09:22 AM IST

PHOTO : सुष्मितावरील प्रेम व्यक्त करत रॉमन म्हणतो

सुष्मिताच्या खासगी आयुष्यात सध्या एक सुरेख वळण आलं आहे. 

Dec 11, 2018, 03:28 PM IST

सानिया मिर्झाचा मुलासोबत पहिला फोटो

पाहिलात बाळाचा फोटो 

Nov 23, 2018, 09:25 AM IST

अर्पिताने सलमान खानसाठी लिहीली इमोशन पोस्ट

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे चाहते आणि घरातली मंडळी सध्या त्याच्या जामीनावर खूष आहेत. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. त्या संदर्भात त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली असून 10 हजार रुपयांचा दंड देण्यात आला. 

Apr 9, 2018, 04:11 PM IST

फेसबुकचा संस्थापक झकरबर्गच्या घरी पाळणा हलणार

फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्गने आपल्या फेसबुक पेजवर एक छान फोटो शेअर केला आहे. झकरबर्गने आतापर्यंत त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या फोटोंपैकी हा सर्वात बेस्ट फोटो ठरत आहे.

Nov 6, 2015, 12:25 AM IST