ग्रुप अॅडमिनची चिंता मिटली, न्यायालयाकडून WhatsApp संदर्भात मोठा निर्णय
Whatsapp वर आपण आपल्या मित्रांना फोटो, व्हिडीओ आणि माहिती शेअर करतो. येथे आपले ठराविक ग्रुप देखील असतात.
Feb 24, 2022, 08:59 PM ISTदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन
ड्रग्ज कनेक्श्नमध्ये बॉलिवूडमधील अनेक तारका असल्याचे पुढे येत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चौकशी सुरु आहे.
Sep 26, 2020, 03:06 PM ISTव्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी.... येणार हे फिचर
व्हॉट्सअॅप त्यांच्या पुढच्या अपडेटमध्ये ग्रुप अॅडमिनना जास्त अधिकार द्यायची शक्यता आहे.
Dec 2, 2017, 08:42 PM ISTयवतमाळमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनची आत्महत्या
२९ वर्षीय निखिल गाडे या व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनने, गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.निखिल गाडे दोन दिवसांपासून बेपत्ता होता.
Mar 13, 2017, 12:15 AM ISTव्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह डीपी लावल्याने अॅडमिन अटकेत
ग्रुपचा प्रोफाईल फोटो बदलून आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी अॅडमिनवर ही कारवाई करण्यात आली, त्याच्यावर रिसोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.
Feb 22, 2017, 06:02 PM ISTआक्षेपार्ह मजकुरासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन जबाबदार नाही
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण आता व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्याने पोस्ट केलेल्या कोणत्याही आक्षेपार्ह मजकुरासाठी अॅडमिनला जबाबदार धरण्यात येणार नाही आहे. असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे. एप्रिल महिन्यात राज्य सरकारांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमधील मजकुरासाठी अॅडमिनला जबाबदार धरत त्याच्यावर कारवाईही केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी २०१७ ला होणार आहे.
Dec 20, 2016, 12:19 AM ISTआक्षेपार्ह मजकूराबद्दल व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक
उत्तप्रदेशातील कान्धला पोलिसांनी व्हॉटेस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक केली आहे. एका समाजाबद्दल व्हॉटस अॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्या प्रकरणी या अॅडमिनला अटक करण्यात आली.
Jan 7, 2016, 09:30 PM ISTलातूर येथे व्हाट्सअॅप ग्रुपच्या अॅडमीनला अटक
लातूर जिल्ह्यातील एका व्हाट्सअॅप ग्रुपच्या अॅडमीनला आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Oct 8, 2015, 08:13 PM ISTआक्षेपार्ह पोस्ट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये
शिडी चोरल्याने व्हॉट्सअॅप अॅडमिनला अटक...आंबे चोरल्याने व्हॉट्सअ२प अॅडमिनला अटक... अशा चेष्टा करणाऱ्या पोस्ट टाकून आपल्यापैकी अनेक जण व्हॉट्सअॅप अॅडमिनची टिंगलटवाळी करत असतो. पण ग्रुपमधील सदस्यांनीच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला धडा शिकवत अटक करून दिली.
Jul 15, 2015, 04:39 PM ISTआक्षेपार्ह कमेंट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये
मज्जा, मस्ती, मस्करी करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा ग्रुप केला जातो. त्यात व्हॉट्सअॅपच्या अॅडमिनवर अनेक जोक्स करून त्याची सदस्यांकडून टिंगलटवाळी केली जाते, पण सदस्यांनी तक्रार करून थेट ग्रुप अॅडमिनला तुरूंगात टाकण्याची घटना नागपुरात घडली आहे. आक्षेपार्ह कमेंट टाकल्या प्रकरणी नागपूरमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या ग्रुप अॅडमिन राकेश ठाकूरला ग्रुपमधल्या सदस्यांनी खरंच तुरूंगात टाकलं आहे. .
Jun 24, 2015, 09:27 PM IST'व्हॉटसअप' ग्रुपमधून काढलं म्हणून अॅडमिनवर जीवघेणा हल्ला!
सोशल मीडियाचा वापर जितका फायदेशीर, तितकेच त्याचे दुष्परिणामही आता पुढे येऊ लागलेत.
May 29, 2015, 05:52 PM IST