aditya thackeray

Aditya Thackeray's cautious stance on the post of Chief Minister PT1M17S

राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं! रात्री पावणे दोनला...

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Nilesh Rane Challenges Aditya Thackeray: राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा डिवलं आहे.

Aug 29, 2024, 07:22 AM IST

'घरातून खेचून एकेकाला मारून टाकेन' नारायण राणे यांची थेट जीवे मारण्याची धमकी

Narayan Rane : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावर बोलताना भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 

Aug 28, 2024, 04:16 PM IST

कोण आहे हा आपटे? फरार झाला कसा? भर पावसात आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Sindudurga :  मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ज्याने पुतळा उभारला त्या आपटेला फरार होण्यास कोणी मदत केली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.

Aug 28, 2024, 02:28 PM IST

'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Shivaji Maharaj Statue Collapse News: मोर्चात मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे नारायण राणेंवर नाव न घेता केला. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.

Aug 28, 2024, 01:58 PM IST

उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी, आदित्य ठाकरेंचा राणे कुटुंबीयांना टोला; 'किती दिवस ही बालबुद्धी...'

Malvan Rajkot Fort Dispute: राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राणे कुटुंबावर टीका केली आहे. उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी आहे अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे. 

 

Aug 28, 2024, 01:47 PM IST

Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'

Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण तापलं असतानाच ठाकरे-राणे समर्थक भिडले आहेत. 

 

Aug 28, 2024, 01:16 PM IST
Rajkot Fort Shivaji Maharaj Statue Aditya Thackeray on Kombadya Narayan Rane PT19S
Rajkot Fort Leaders Amane Samane Shivaji Maharaj Statue PT5M14S

Rajkot Fort | ठाकरे-राणे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Rajkot Fort Leaders Amane Samane Shivaji Maharaj Statue

Aug 28, 2024, 12:45 PM IST

Shivaji Maharaj Statue Collapse: ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा; राजकोट किल्ल्यावर नेत्यांसमोरच भिडले

Rajkot Fort Malvan News: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नारायण राणे आज पाहणीसाठी पोहोचले होते. दुसरीकडे महाविकास आघाडीने आज मोर्चाची घोषणा केली असून आदित्य ठाकरेही दाखल झाले होते. याचवेळी दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले. 

 

Aug 28, 2024, 12:24 PM IST