aditya l1 isro

सूर्यमोहिमेबद्दल ISRO कडून मोठी अपडेट, Aditya L1 ची लाँच रिहर्सल पूर्ण, काऊंटडाऊन सुरु

भारताची पहिली सूर्यमोहिम 2 सप्टेंबर 2023 ला राबवली जाणार आहे. यासाठी इस्रोमधील वैज्ञानिक सध्या दिवसरात्र मेहनत घेत आहे. यादरम्यान, इस्रोने 'आदित्य एल1' मोहिमेबद्दल माहिती देताना लॉचिंग रिहर्सल आणि रॉकेटची अंतर्गत तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती दिली आहे. 

 

Aug 30, 2023, 06:13 PM IST