'द केरळ स्टोरी' 5 मेला प्रदर्शित

'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केला आहे. (Photo - Zee News/DNA)

जवान आणि आदिपुरूष कुठल्या स्थानावर?

तर 'जवान'ला 22.4% आणि 'आदिपुरूष'ला 15.1% व्होट्स आहेत. (Photo - Zee News/DNA)

काय सांगतात आकाडे?

1 मेच्या आकाडेवाडीनुसार, 'द केरळ स्टोरी'ला 34.5% पेजव्ह्यूज मिळाले आहे. (Photo - Zee News/DNA)

चित्रपटाला विरोध

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला केरळ सरकारकडून विरोध होतो आहे. (Photo - Zee News/DNA)

#1 वर ट्रेण्ड

IMDb वरती 'द केरळ स्टोरी' #1 वर ट्रेण्ड करते आहे. त्यानंतर 'जवान' आणि 'आदिपुरूष' या चित्रपटांची नावं आहेत. (Photo - Zee News/DNA)

'द केरळ स्टोरी'ची टक्कर

परंतु या मोठ्या चित्रपटाला 'द केरळ स्टोरी'नं टक्कर दिल्याचे पाहायला मिळते आहे. (Photo - Zee News/DNA)

मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर

सध्या येणाऱ्या मोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये 'जवान' आणि 'आदिपुरूष' या चित्रपटांचे नाव पुढे येते. (Photo - Zee News/DNA)

VIEW ALL

Read Next Story