addicted

आनंद महिंद्रांना लागलं 'या' गोष्टीचं व्यसन! तुम्हालाही होऊ शकतो याचा फायदा

Anand Mahindra Addiction: आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावरुन दिली माहिती.

Apr 17, 2024, 01:44 PM IST

तुमचं तुमच्या मुलांवर लक्ष आहे ना? तरुण मुलं जातायत ई सिगारेटच्या आहारी

शाळेपासून कॉलेजपर्यंत मुंबईकर तरुणांमध्ये ई सिगारेटची क्रेझ, पोलिसांची कारवाई

Jul 18, 2022, 08:14 PM IST

अजबच! मृत पतीची राख खाऊन पत्नीकडून 2 महिन्यात 19 किलो वजन कमी

अजब सवयीबाबत महिलेकडून धक्कादायक खुलासा 

Nov 12, 2021, 07:00 AM IST

बिकट परिस्थितीमुळे रिऍलिटी शोचा विजेता पुन्हा स्पर्धेच्या रिंगणात

एकेकाळी अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याची कबुली 

Oct 14, 2019, 08:50 PM IST

तंबाखूचे ७० टक्के पोलिसांना व्यसन

पोलिसांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ७० टक्के आहे, तसेच ३५ टक्के पोलिसांमध्ये कर्करोगाच्या शक्यतेची लक्षणे दिसून आल्याचं धक्कादायक सर्वेक्षण आहे.

May 21, 2015, 04:41 PM IST

<B> पॉर्न फिल्म पाहून अल्पवयीन मुलाने केला रेप </b>

‘गुगल’ने त्यांच्या सर्च इंजिनवरून अश्ली०ल छायाचित्रे ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्याच्या एका दिवसानंतर ब्रिटनच्या लेंड्यूडनोमधील प्रकरण समोर आले आहे. १० वर्षीय मुलाने इंटरनेटवर पोर्नोग्राफी बघून सात वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करण्याचे प्रकरण उघडकीस आले.

Nov 20, 2013, 04:01 PM IST

अजितदादांनी व्यसनी सहकाऱ्यांना दिले सल्ले

नेहमीच परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी आज त्यांच्या व्यसनी सहकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्वच्छता अभियानाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

May 1, 2012, 06:38 PM IST