adani enterprises share

Adani Stocks: गौतम अदानींच्या 'या' शेअरनं केली दमदार कामगिरी; अजून किती कमाई करणार? जाणून घ्या

Adani Port Share: हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी (Gautam Adani Hindenberg) यांना धक्क्यावर धक्के बसले होते. त्यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये असणारं नावं पहिल्या क्रमांकावरून खाली खाली घसरत गेलं. त्यांच्या संपतीतही मोठी घट झाली. परंतु त्यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र चांगली वाढ झालेली पाहायला मिळते आहे. तीन महिन्यांनंतरही (Adani Share Price Hike) ही वाढ कायम आहे. 

Apr 20, 2023, 06:24 PM IST

Adani Enterprise Stock: अदानींचे शेअर्सचे आपटले... एकदोन नव्हे तब्बल 7 टक्क्यांची घसरण

Adani Enterprises Stock: अदानींच्या शेअर्समध्ये (Adani Shares Falls) पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यांचे शेअर हे 4-5 टक्क्यांच्यावर तरी घसरले आहेत. यामध्ये अदानी पावर, अदानी विलमर, अदानी एन्टरप्राईज, अदानी गॅस, अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) अशा काही स्टॉक्सचा (BSE) समावेश आहे. 

Mar 15, 2023, 11:48 AM IST

Adani Enterprise: झुकेगा नहीं... हिंडनबर्गचा पंच खिळखिळा? शेअर बाजारात अदानी 'सुपर से भी उपर'

Hindenburg vs Adani: हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपची अवस्था कशी झाली हे आपण सर्वांनीच पाहिले परंतु आता जी बातमी समोर येते आहे त्यानं तुम्हालाच धक्का बसेल. आता अदानींच्या धक्कानंतर अवघ्या काही दिवसातच गौतम अदानीं सावरताना दिसत आहेत.

Feb 8, 2023, 01:19 PM IST

Hindenburg च्या साडेसातीनंतर अदानींच्या शेअर्सना 'अच्छे दिन'

Adani Share Rises: थोड्याच दिवसांपुर्वी आलेल्या हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर आता अदानींना सुखद धक्का मिळाला आहे. नक्की असं काय झालंय अदानींच्या शेअर्समध्ये मोठी उसळी झालेली पाहायला मिळते आहे. 

Feb 3, 2023, 03:59 PM IST