adam gilchrist

'मी रात्री यापेक्षा जास्त खर्च करतो,' विरेंद्र सेहवागचं उत्तर ऐकून गिलक्रिस्ट पाहतच राहिला; 'आम्ही गरीब देशांमध्ये...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आपल्याला एकदा बीबीएल फ्रँचाईजीकडून (BBL franchise) ऑफर मिळाली होती असा खुलासा केला आहे. पण जास्त पैसे देत नसल्याने आपण ती ऑफर नाकारली असं त्याने सांगितलं आहे. 

 

Apr 24, 2024, 06:22 PM IST

IPL 2024 : अ‍ॅडम गिलक्रिस्टने मोबाईलवर असं काय ऐकवलं? रोहित शर्माही क्षणात झाला खूश, म्हणतो 'ऑल टाईम बेस्ट...'

Rohit sharma On Deccan Chargers theme song : मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मा याने एका पॉडकास्टमध्ये अ‍ॅडम गिलक्रिस्टशी बोलताना काय म्हणाला? पाहा

Apr 18, 2024, 04:16 PM IST

'पांड्याला संघातच पाठिंबा मिळत नाहीये, धोनीचं नाव घेत त्याने...,' अ‍ॅडम गिलक्रिस्टचं मोठं विधान, 'तो फार...'

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरोधात झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख करत एक विधान केलं. या विधानावरुन मुंबई इंडियन्स संघात त्याला अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचं दिसत आहे असं अॅडम गिलक्रिस्ट म्हणाला आहे. 

 

Apr 16, 2024, 04:51 PM IST

IPL 2024 : आयपीएलमधील सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज कोणते?

Fastest Centuries In IPL : आयपीएलमधील सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज कोणते?

Apr 15, 2024, 08:50 PM IST

IPL च्या इतिहासात सर्वांत कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवणारे खेळाडू

IPL (इंडियन प्रीमियर लीग) ही एक प्रसिद्ध ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे जी रोमांचक सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या रोमांचाचा एक प्रमुख पैलू म्हणजे दमदार फलंदाजी. आयपीएलमध्ये जेव्हा आयपीएलप्रेमींच्या आवडत्या खेळाडूंकडून धडाकेबाज फलंदाजी केली जाते तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष वाढतो.

Mar 15, 2024, 06:39 PM IST

'हे' 4 संघ खेळतील World Cup चे Semi Finals सामने; गिलक्रिस्टची भविष्यवाणी

Favourites Teams To win World Cup 2023: ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने घेतली 4 देशांची नावं.

Sep 21, 2023, 04:50 PM IST

Ind vs Aus : खुद्द एडम गिलक्रिस्ट झाला ऋषभ पंतचा 'जबरा फॅन' म्हणतो, 'मला आनंद वाटतोय की...'

ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार सलामीवीर एडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) याने ऋषभ पंतचं (Rishabh Pant) तौंडभरून कौतुक केलंय.

Sep 19, 2023, 04:20 PM IST

IPL 2023 मध्ये कर्णधार म्हणून धोणीच 'बॉस', तब्बल 'इतक्या' सामन्यात केलंय नेतृत्व

IPL 2023 Photos : आयपीएलचा  हा सोळावा हंगाम आहे. गेल्या सोळा हंगामात सहभागी संघांनी अनेक कर्णधार पाहिले. पण याला अपवाद आहे महेंद्र सिंग धोणी (M S Dhoni). आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून एम एस धोणी चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) नेतृत्व करतोय. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोणीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्वाधिक सामन्यात कर्णधारपाची धुरा सांभाळण्याचा मानही धोणीला जातो. धोणीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने तब्बल पाचवेळा ट्ऱ़ॉफीवर नाव कोरलं आहे. आणि या हंगामातही मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरणार आहे. आपण पाहुया सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांची यादी

Mar 29, 2023, 02:10 PM IST

सचिन नाही तर 'या' फलंदाजाच्या नावाने शोएब अख्तरच्या मनात भरते धडकी!

हा तुफान गोलंदाजही काही फलंदाजांना घाबरत होता याची तुम्हाला कल्पना आहे का?

May 20, 2022, 12:59 PM IST

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात हा रेकॉर्ड ब्रेक फक्त धोनीच करु शकतो

चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे (MS Dhoni) आहे. यावेळी धोनीला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

 

Mar 19, 2022, 09:42 PM IST

Bushfire Bash: लारा-पाँटिंग सायमंड्सची तुफानी खेळी, युवीच्या टीमचा १ रनने पराभव

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेले दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात उतरले.

Feb 9, 2020, 05:37 PM IST

पॉण्टिंग-गिलख्रिस्टच्या नेतृत्वात खेळणार लारा, अक्रम आणि युवराज

ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉण्टिंग आणि ऍडम गिलख्रिस्ट पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. 

Feb 6, 2020, 07:10 PM IST

सेहवागला रोखण्यासाठी गिलख्रिस्ट काय करायचा प्लॅन

ऑस्ट्रेलिया टीमचा माजी खेळाडू अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग या दोघांना त्यांच्या बॅटींगसाठी ओळखलं जातं. हे दोघे मैदानात टिकले तर चांगल्या चांगल्या बॉलर्सना घाम सुटायचा.

Sep 26, 2017, 01:07 PM IST

video : हरमनप्रीतने या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून घेतली प्रेरणा, केली कांगारूंची शिकार...

भारताच्या हरमनप्रीत कौर याने नाबाद १७१ धावा करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध २८१ धावांचा डोंगर उभा केला आणि फायनलचं तिकीट मिळविलं, या हरमनप्रित कौरला कांगारूंची शिकार करण्यासाठी एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने सल्ला दिला होता. 

Jul 21, 2017, 06:31 PM IST