actress

कपड्यांमुळे माझ्या अंगावर जखमा झाल्या; अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा नवीन म्युझिक व्हिडिओ 'डिझाइनर' मधील तिचा लूक समोर आला आहे

May 22, 2022, 05:03 PM IST

सासरी मिळुदे तुला माहेराची माया...; लग्नमंडपात गहिवरली हृता, आईलाही अश्रू अनावर

विवाहसोहळ्यामुळे चर्चेत असणाऱ्या हृतानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले. 

 

May 20, 2022, 12:54 PM IST

लाखोंच्या मनावर राज्य करणारी हृता विवाहबंधनात; पाहा लग्नाचे पहिले Photo

सोशल मीडियावरही तिनं लग्नातील काही खास क्षण चाहत्यांच्या भेटीला आणले. 

 

May 19, 2022, 10:36 AM IST

अथांग समुद्राच्या साक्षीनं लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल आपणही असंच करुया

निळ्याशार समुद्राच्या पार्श्वभूमीवर या दोघांचाही शुभ्र कपड्यांमधला लूक अतिशय सुरेख दिसत आहे

May 18, 2022, 03:41 PM IST

कियारा अडवाणीच्या टीमकडून मोठं वक्तव्य; प्रभासच्या 'Spirit' चित्रपटात दिसणार अभिनेत्री?

 बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी 'जुग जुग जिओ' आणि 'भूल भुलैया' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 

May 16, 2022, 10:22 PM IST

पतीसोबत स्क्रिनवर रोमँन्टिक झाली अभिनेत्री भाग्यश्री, व्हिडिओ व्हायरल

स्मार्ट कपलमधून सर्वांचं लाडकं कपल बनलेलं हिमालय आणि भाग्यश्री ही जोडी चाहत्यांच्या नेहमी चर्चेत असते.

May 15, 2022, 06:55 PM IST

Poonam Pandey Oops Moment:आधीच छोटा टॉप, तोही सरकला वर...नको तेच घडलं

पुनम पांडेने इतका शॉर्ट टॉप घातला होता की ती oops momentची शिकार झाली.

May 15, 2022, 10:47 AM IST
Minister Chhagan Bhujbal Criticize Actor Ketaki Chitale For Controversial Post On Sharad Pawar PT1M1S

केतकी चितळेवर ताबडतोब कारवाई होणे गरजेच : छगन भुजबळ

Minister Chhagan Bhujbal Criticize Actor Ketaki Chitale For Controversial Post On Sharad Pawar

May 14, 2022, 01:25 PM IST

सलमानच काय पण अनेक बॉलिवूड अभिनेत्री आजही अविवाहित; पाहा फोटो

 बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या वयाची पन्नाशी ओलांडली तरी अविवाहित आहेत. परफेक्ट पार्टनर शोधण्यात त्यांनी कधी पन्नाशी गाठली समजलंच नाही

May 12, 2022, 08:50 AM IST

'धन्यवाद श्री राज ठाकरे', अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

3 मे ला अक्षय तृतीया आणि ईद निमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.

May 3, 2022, 09:18 PM IST