actress short hair video

बॉलिवूडची पोलखोल करत अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल, Video शेअर करत म्हणाली, ''मला इतकी वर्षे काहीच...''

Kirti Kulhari Short Hair Video: अभिनेत्री किर्ती कुल्हारी ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. ती इन्टाग्रामवरही (Kirti Kulhari news) सक्रिय असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. तिनं आपला नवा शॉर्ट हेअर लुक व्हायरल (Viral Kirti Kulhari News) झाला आहे. 

May 7, 2023, 04:57 PM IST