actress shivali parab

अभिनेत्री शिवाली परबचं गुलाबी साडीत फोटोशूट; तुम्ही पाहिलंत का?

मराठी अभिनेत्री शिवाली परबने 'महाराष्ट्राची हास्याजत्रा'मधून लोकप्रियता मिळवली. तिच्या सौंदर्यासाठी आणि विलक्षण विनोदबुद्धीसाठी ओळखल्या जाणाऱ्या, ती इंडस्ट्रीमध्ये खूप प्रिय व्यक्ती बनली आहे. शिवाली अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते, तिच्या आयुष्याविषयीचे अपडेट्स इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओंद्वारे शेअर करत असते.

Mar 17, 2024, 08:03 PM IST

'...तर मला शून्यापासून सुरुवात करावी लागेल', शिवाली परबने मांडलं रिलेशनशिपबद्दल स्पष्ट मत

शिवाली परबने तिचे खासगी आयुष्य, हास्यजत्रेच्या गंमतीजमती, बहिणीबरोबरचं नातं आणि आई-वडील याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

Jan 13, 2024, 10:59 AM IST

'शिवाली अवली कोली' झालीये 'मासोळी ठुमकेवाली', तिचा हा नवा अंदाज पाहिलात का?

 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकरांनी खूप मेहनत करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याच शोमधील सगळ्यांची लाडकी आणि कोहली कुटुंबाची सदस्य शिवाली परब ही चांगलीच लोकप्रिय आहे. आता शिवालीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Nov 4, 2023, 11:33 AM IST