मराठी अभिनेत्री शिवाली परबने 'महाराष्ट्राची हास्याजत्रा'मधून लोकप्रियता मिळवली.

तिच्या सौंदर्याचे आज लाखो चाहते आहेत.

शिवाली अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.

तिच्या आयुष्याविषयीचे अपडेट्स इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओंद्वारे शेअर करत असते.

नुकतेच शिवालीने तिचे साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

गुलाबी साडी, सोनेरी ब्लाऊज, सिंपल मेकअप आणि केसात गुलाब असा शिवालीचा लूक आहे.

शिवालीचं हे फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधत आहे.

VIEW ALL

Read Next Story