actress ketaki chitale

'आधी स्वत:चे तेवढे टिकवा...', लग्नाचा सल्ला देणाऱ्यांना केतकी चितळेचा टोला

 सध्या केतकी ही सिनेसृष्टीपासून दूर आहे. आता केतकी चितळेने तिच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला सुनावले आहे. 

Feb 9, 2024, 05:56 PM IST

बाबासाहेबांविषयी असं गाणे रचलं जातेय, हा अपमान नाही का? व्हिडिओ शेअर करत केतकी चितळेचा रोखठोक सवाल

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी रचलेलं गाण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हे गाणं शेअर करत तिने रोखठोक सवाल केला आहे. तिच्या प्रश्नावर अनेक युजर्स कमेंट्स करत उत्तर देत आहेत. यामुळे पुन्हा एकदा मोठा ओढावण्याची चिन्हे आहेत. 

Jan 10, 2023, 12:09 AM IST

कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा न दिल्याने Ketki Chitale ट्रोल, उत्तर देत म्हणाली...

Ketaki Chitale नं व्हिडीओ शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही म्हणून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. 

Jan 2, 2023, 04:13 PM IST

केतकी चितळेने महाराजांवरची 'ती' पोस्ट का डिलीट केली? काय लिहलं होतं पोस्टमध्ये?

Ketaki Chitale Post : दरम्यान महाराजांसंदर्भातली अशी पोस्ट करून तिने नंतर ती डिलीट केली होती. मात्र तरीही काहिंनी तिच्या पोस्टचा स्क्रिनशॉट काढत व्हायरल केला आहे. या तिच्या नवीन पोस्टवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. 

 

Dec 18, 2022, 06:12 PM IST