actress kareena kapoor

अभिनेत्री करिना कपूरवर मोठं संकट; अडकली कायद्याच्या कचाट्यात

कायमच करिना बऱ्याच अडचणींचा सामना करताना दिसते. पुन्हा एकदा करिनाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 

May 11, 2024, 06:54 PM IST

अभिनेत्री करिना कपूर पुन्हा एकदा प्रेग्नंट? बेबी बंप कॅमेरात कैद

समोर आलेल्या व्हिडीओत अभिनेत्री करिना कपूर हातात कॉफी मग घेवून जाताना दिसत आहे. कॅमेराला पाहून ती हात दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोलदेखील केलं आहे. 

Aug 18, 2023, 08:02 PM IST

mother's day special; दोन्ही मुलांसह करिना कपूरचा स्वीमिंग पूलमध्ये cool अंदाज

करीना कपूर खानने मदर्स डे निमित्त तिच्या दोन्ही मुलांसोबत एक खास फोटो पोस्ट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

May 8, 2022, 03:18 PM IST

जेव्हा बॉलिवूडच्या अभिनेत्री झोपेतून उठून थेट एअरपोर्टवर पोहोचतात...

दोघीही नाईट सूटमध्ये एअरपोर्टवर पोहोचल्या आहेत.

Mar 21, 2022, 06:50 PM IST

Taimur | करीनामुळे तैमूरपर्यंत पोहचलाय कोरोना? तैमूरची आरटीपीसीआर होणार

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि सैफ अली खानची पत्नी करिना कपूरला (bollywood actress kareena kapoor Corona) कोरोनाची लागण झाली.

Dec 13, 2021, 08:48 PM IST

करीनाच्या या कृतीमुळे चाहते म्हाणाले, 'घमंडी आंटी'

करीना कपूर चाहत्यांच्या निशाण्यावर

Oct 2, 2021, 02:54 PM IST