actress kajol

...आणि अभिनेत्री काजोल नाका-तोंडावर पडली; व्हिडीओ व्हायरल

नुकताच काजोलने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत काजोल सतत पडताना दिसते. 

May 5, 2024, 08:27 PM IST

Kajol: नेत्यांची माप काढणारी काजोल शिकलीये तरी किती?

Actress Kajol education: पाचगणी येथे काजोल तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुलमध्ये काजोल शिक्षण घेत होती. पुढे वयाच्या 16 व्या वर्षी तिने बेखुदी हा पहिला चित्रपट साइन केला. तिला पुढे चित्रपटात करियर करायचं होतं म्हणून तिने शाळा सोडली. मात्र तिला नृत्यास रस होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला.

Jul 12, 2023, 09:48 PM IST

काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, 'धर्माचा गांजा..'

Kajol Statement on Modi: अभिनेत्री काजोलने केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना आता ठाकरे गटाने या विषयावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केलं आहे.

Jul 11, 2023, 08:13 AM IST

कॅमेरासमोरच घसरला काजोलचा पदर, प्रायव्हेट भाग दिसताच झाली ऊप्स मोमेंट्सी शिकार....

काजोलचा प्रत्येक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. काजोलच्या प्रत्येक कृतीवर तिचे चाहते फिदा होतात.मात्र यावेळी ती ऊप्स मोमेंट्सची शिकार झाली आहे

Feb 21, 2023, 03:08 PM IST

आईसोबत दिसणारी मुलगी आहे बॉलिवूडची दबंग अभिनेत्री, तुम्ही ओळलंत का?

फोटोमध्ये एका अतिशय सुंदर महिलेसोबत दोन सुंदर मुली दिसत आहेत. 

Jul 20, 2022, 07:23 PM IST

अभिनेत्री काजोलची अजय देवगनला धमकी, 'आता तू....'

अभिनेता अजय देवगन आणि काजोल ही जोडी सोशल मीडियावर त्यांच्या फॅन्सची आवडती जोडी आहे.

Sep 25, 2018, 09:58 PM IST

अभिनेता अजय - काजोल करवीरनिवासिनी आंबाबाईच्या चरणी

 अभिनेता अजय देवगण यांने आज सहकुटुंब आंबाबाई मंदिरात जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. अजय पत्नी काजोल आणि आईसह महालक्ष्मीच्या दर्शनाला आला. यावेळी काजोलने करवीरनिवासिनी आंबाबाईची खणा-नारळाने ओटी भरली.

Mar 20, 2018, 06:43 PM IST

अभिनेत्री काजोलच्या घरी चोरी, सोन्याच्या १७ बांगड्या लंपास

अभिनेत्री काजोलच्या मुंबईतील घरी चोरीची घटना घडली. २२ ऑक्टोबरला करवा चौथ पुजेच्या वेळी पाच लाख रुपयांच्या सोन्याची चोरी झाली. १७ सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार काजोलनं जुहू पोलिसांत केली.

Oct 25, 2013, 12:31 PM IST