गाण्यासाठीच 75 कोटींचा खर्च; मग राम चरणचा 'Game Changer' हा चित्रपट कसा असेल? पाहा ट्रेलर
Ram Charan Game Changer Movie Trailer : राम चरणच्या 'गेम चेंजर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Jan 3, 2025, 12:02 PM ISTVideo : राम चरणसाठी कॉलेजमधल्या मुलींची तुफान हाणमारी; तरुणींचा एकमेकींना खाली पाडण्याचा प्रयत्न
Ram Charan : दाक्षिणात्य अभिनेता राम चरणची लोकप्रियता एवढी वाढली आहे की त्याच्यासाठी दोन मुली एकमेकांच्या जीवावर उठल्या. व्हायरल व्हिडीओमध्ये कॉलेजमधल्या दोन्ही मुली एकमेकांच्या केस ओढताना दिसत होत्या.
Apr 2, 2023, 04:19 PM IST'RRR' फेम अभिनेता राम चरण हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज
रामचरण लवकरच हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणार असे मिडिया रिपोर्अटनुसार समजलं आहे.त्याच्या दमदार अभिनयामुळे तो लोकप्रिय झाला आहे.
Mar 27, 2023, 10:28 PM IST