actor jitu gupta son

Bhabi Ji Ghar Par Hai : 'भाभी जी घर पर हैं' मालिकेतील अभिनेत्याच्या 19 वर्षाच्या मुलाचं निधन

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाभी जी घर पर हैं' (Bhabi Ji Ghar Par Hai) मधील अभिनेता जितू गुप्ता (Actor Jitu Gupta) यांचा मुलगा आयुष गुप्ताचं (Ayush Gupta Death)  निधन झालयं.

Sep 28, 2022, 04:09 PM IST