actor govinda

'गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदचा पैसा वापरला'; शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपा नेत्याचा आरोप

BJP Leader Claim About Actor Govinda And Dawood Ibrahim: अभिनेता गोविंदाने गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. याचसंदर्भात भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्याचा प्रश्न विचारण्यात आला असता त्याने हा खळबळजनक दावा केला.

Mar 30, 2024, 01:20 PM IST

अमोल किर्तीकरांच्याविरोधात गोविंदाला उमेदवारी? एकनाथ शिंदेंची मोठी खेळी

loksabha Election 2024: . लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Mar 22, 2024, 02:22 PM IST

लग्नाच्या 37 वर्षानंतर अभिनेता गोविंदाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ

बॉलिवूड अभिनेता गोविंदा नेहमी चर्चेचं कारण असतो. कधी प्रोफेशल लाईफ तर कधी पर्सनल लाईफमुळे. मात्र यावेळी त्याने त्याच्या चाहत्यांना दुसरं लग्न करुन धक्का दिला आहे. 

Mar 21, 2024, 12:30 PM IST

भर कार्यक्रमात गोविंदाने केलं बायकोला KISS, पोरगीही लाजली, पाहा Video

Govinda : इंडियन आयडॉल 13 च्या मंचावर गोविंदा आला होता. त्यावेळी पहिल्यांदाच पत्नीसोबत स्टेजवर नाचताना आणि रोमँटिक होताना दिसला. त्यावेळी गोविंदाने पत्नीचं चुंबन घेतलं...

Oct 21, 2022, 08:20 PM IST

Govinda सोबत कानपूरमध्ये मोठी घटना, लोकांनी घेरलं आणि...

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता गोविंदा कानपूरमध्ये होते

Dec 7, 2021, 08:04 PM IST

गोविंदाने लेकीसोबत 'या' गाण्यावर धरला ठेका

गोविंदाने मुलीसोबत डान्स करताना व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

 

Mar 5, 2021, 07:55 PM IST

अभिनेता गोंविदाचा लग्नसोहळा

अभिनेता गोविंदाचा नुकताच विवाह सोहळा पार पडला, यावेळी गोविंदा लग्नाच्या आधी मनसोक्त नाचला.

Feb 26, 2017, 11:39 PM IST

अभिनेता गोविंदाने 'चला हवा येऊ द्या'मध्ये गाणं गायलं

गाणं गातांना कदाचित पाहिलं नसेल तर पाहा अभिनेता गोविंदा गाणं कसं गातोय आणि तो कोणतं गाणं गातोय.

Feb 26, 2017, 09:25 PM IST

'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत अभिनेता गोविंदा

 गोविंदासाठी निलेश साबळे यांनी एक गाणं लिहिलं आणि गायलं, अभिनेता गोविंदाचं कसं कौतुक केलं आहे.

Feb 26, 2017, 08:11 PM IST