अपचनामुळे आंबट ढेकर आल्यावर काय उपाय करावे?

Jul 16,2024


अनेकांना जेवणानंतर आंबट ढेकर येतात त्यामुळे ते खूप त्रस्त असतात.


जर तुम्ही सुध्दा या समस्येने त्रस्त असाल तर काही घरगुती उपाय करू शकता.

बडीशेप पाणी

बडीशेपचे पाणी प्यायल्याने आंबट ढेकर कमी होण्यास मदत होते.

आले

पोट आणि पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आल्याचे पाणी प्यायल्याने फायदा होतो.

लिंबू पाणी

आंबट ढेकर दूर करण्यासाठी लिंबू पाणी प्यावे.

काळे मीठ

काळे मीठ पचन सुधारण्यास मदत करते.

बडीशेप आणि खडीसाखर

बडीशेप आणि खडीसाखर दररोज खाल्ल्याने आंबट ढेकर येण्याच्या समस्या कमी होऊ शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story