acb

झी एक्सक्लुझिव्ह : कसा रचला जातो एसीबीचा सापळा, पाहा...

नांदेडच्या शेलगावच्या सरपंच शोभाबाई राऊत यांनी पाणी योजनेच्या कंत्राटासाठी एक लाख रूपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकाराचं स्टिंग ऑपरेशन करून त्यांना लाच घेताना 'एसीबी'नं म्हणजेच लाचलुचपत विभागानं रंगेहाथ अटकही केली. शोभाबाईंसारख्या लाचखोरांना एसीबी सापळा लावून कसं पकडतं... याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

May 29, 2015, 09:15 PM IST

राज्यात एसीबीची धडक कारवाई... मोबाईल अॅपवरून साधा संपर्क

राज्यात एसीबीची धडक कारवाई... मोबाईल अॅपवरून साधा संपर्क

May 28, 2015, 10:24 PM IST

मुंबईत लाचखोरीत लक्षणीय घट पण...

मुंबईत लाचखोरीत लक्षणीय घट पण... 

May 26, 2015, 09:31 PM IST

सिंचन घोटाळ्याप्रकरणी आज अजित पवारांची होणार चौकशी

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि उत्पन्ना पेक्षा जास्त संपत्ती असल्याबद्दल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भूजबळ यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता हजर रहावं लागलं. आता सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहावं लागणार आहे. 

May 21, 2015, 03:01 PM IST

नागपूर जेल: कैद्यांकडून आणखी ७ मोबाईल फोन्स जप्त

झी मीडियाच्या बातमीनंतर नागपूर जेलची झाडाझडती सुरु झालीय. या तपासणीत जेलमधून आणखी ७ मोबाईल्स आणि काही चार्जर्स सापडलेत. 

Apr 5, 2015, 03:30 PM IST

राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप यांच्या घरावर एसीबीचा छापा

राष्ट्रवादीचे नगरसेवक तसंच महापालिकेतील सभागृह नेते सुभाष जगताप यांचया घरावर आज एसीबीनं छापा टाकला. जगताप यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली.

Mar 4, 2015, 08:03 PM IST

भुजबळ कुटुंबीयांचा चौकशीसाठी सहयोग नाही - एसीबीची तक्रार

भुजबळ कुटुंबीयांचा चौकशीसाठी सहयोग नाही - एसीबीची तक्रार

Feb 26, 2015, 09:29 PM IST

भुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ, चौकशीचं सत्र सुरू

भुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ झालीय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांना आज लाचलूचपत विभागानं चौकशी करता मुंबईच्या कार्यालयात बोलावलं आहे. तर उद्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ यांना चौकशी होण्याची शक्यता आहे.  

Feb 20, 2015, 11:39 AM IST