acb

मनसेच्या फुटीर नगरसेवकांवर कारवाईला सुरुवात

मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं कारवाई करण्यास सुरुवात केलीय.  

Oct 26, 2017, 09:06 AM IST

मनसेचे एकमेव नगरसेवक तुर्डेंची एसीबीकडे तक्रार

मनसेतून बाहेर पडलेल्या मुंबईतील नगसेवकांना धडा शिकवण्यासाठी मनसे सज्ज झाली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मला रक्कम ऑफर झाली होती, असा दावा मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी केलाय.

Oct 19, 2017, 12:51 PM IST

'लाचलुचपत विभागाकडून कोणतीही चौकशी नाही'

लाचलुचपत विभागानं आपली कोणतीही चौकशी केली नाही, असं स्पष्टीकरण भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी दिलं आहे. 

Sep 20, 2017, 08:08 PM IST

भुजबळ, खोब्रागडे यांच्या अडचणीत वाढ, 'म्हाडा'च्या ९ अधिकारीसह १७ जणांवर गुन्हा दाखल

मनी लॉण्डरिंग कायद्याअंतर्गत तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. 

Jul 14, 2017, 08:30 AM IST

सिंचन घोटाळ्यात पवारांना क्लिन चीट नाही - एसीबी

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चीट देण्यात आलेली नसल्याचा पुनरुच्चार राज्य लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं अर्थात लाललुचपत प्रतिबंधक विभागानं (एसीबी) केलाय.

Jun 21, 2017, 03:31 PM IST

काबुल हल्ल्यानंतर आता अफगाणिस्तानने पाकिस्तानशी तोडले क्रिकेट संबंध

 अफगाणिस्तानने बॉम्ब  स्फोटानंतर पाकिस्तानशी प्रस्तावित 'होम अँड अवे' क्रिकेट सामने रद्द केले आहे.  भारतीय दुतावासाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटात पाकिस्तानचा हात असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या गुप्तचर संघटनेने माहिती दिली आहे.

Jun 1, 2017, 08:20 PM IST

आयएएएस अधिका-याला लाच घेतांना अटक

आश्रम शाळेतील भ्रष्टाचाराचा आणखीन एक पाढा समोर आलाय. आदिवासी विभाग अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे ( IAS ) आणि उपआयुक्त किरन माळी यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने  १२ लाखांची लाच घेतांना शहापूर येथे रंगेहात अटक केली आहे.

Apr 16, 2017, 09:11 AM IST

ट्राफिक पोलीस भ्रष्टाचारमुक्त, एसीबीचा दावा

मुंबई वाहतूक पोलीस दलात भ्रष्टाचार नसल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलंय. 

Mar 14, 2017, 10:21 PM IST

नालेसफाई घोटाळ्याचा तपास एसीबीकडे नाही

मुंबईतील नाले सफाई घोटाळ्य़ाचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.

Mar 1, 2017, 05:49 PM IST

पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ शहर मोहिमेला लाचखोरीचा डाग

ही बातमी आहे स्वच्छ मोहिमेला लागलेल्या लाचखोरीच्या डागाची. केंद्र सरकारकडून शहर स्वछता अभियानासाठी आलेल्या कन्सलटंट कंपनीच्या अधिका-याला लाच घेताना एसीबीनं रंगेहाथ अटक केलीय. 

Jan 22, 2017, 01:53 PM IST

15 हजारांची लाच घेताना पकडले, एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार

लाचखोरीच्या आरोपात ताब्यात घेत गुन्हा दाखल केलेल्या मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यात. 

Jan 18, 2017, 08:18 AM IST

माजी खासदार पिंगळेंना एसीबीकडून अटक

माजी खासदार पिंगळेंना एसीबीकडून अटक

Dec 21, 2016, 09:28 PM IST

माजी खासदार देविदास पिंगळे एसीबीच्या अटकेत

नाशिक बाजारसमितीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. वारंवार नोटीस बजावूनही देविदास पिंगळे हजर न झाल्यानं त्यांना अखेर अटक करण्यात आली.  

Dec 21, 2016, 08:44 PM IST