abu jandal

कसाबपेक्षा जिंदालची ऐष! बिर्याणी, मोगलाई डिश

२६ /११ या मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार अबू जिंदाल याची सध्या दिल्लीत ऐष सुरू आहे. मुंबईवरील हल्ल्याचा दोषी अजमल कसाब हा कारागृहात राजेशाही थाट उपभोगत होता. आता तर त्याच्या पुढेचे पाऊल जिंदालचे आहे. दिल्ली पोलीस जिंदालची खाण्याचीपिण्याची खास व्यवस्था करीत आहे. तसेच त्याला उकाड्याचा त्रास होवू नये म्हणून वातानुकुलीत रूममध्ये ठेवण्यात आले आहे. हे वृत्त कोलकात्यातील एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

Jul 8, 2012, 03:41 PM IST