absconding jaya prada

Jaya Prada: 'फरार' घोषित झाल्यानंतर जया प्रदा अचानक कोर्टात पोहोचल्या; आधी ताब्यात घेतलं अन् नंतर...

फरार घोषित करण्यात आलेल्या जया प्रदा कोर्टात हजर झाल्या असता त्याला ताब्यात घेण्यात आलं. यावेळी जया प्रदा यांनी कोर्टाला आपण प्रत्येक सुनावणीसाठी स्वत: हजर राहू असं आश्वासन दिलं. 

 

Mar 6, 2024, 10:23 AM IST