abhishek bachchan

जया बच्चन यांच्या आईची प्रकृती उत्तम; अफवांना फाटे फुटताच कुटुंबाकडून अधिकृत माहिती जारी

बुधवारी जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्या निधनाची बातमी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. पण या सगळ्यावर बच्चन कुटुंबाकडून त्यांच्या तब्बेतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

Oct 24, 2024, 07:22 AM IST

घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिषेक बच्चन म्हणतो- 'मला काही तरी बोलायचंय!'

Abhishek Bachchan Says I Want To Talk : ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चन म्हणतोय, 'मला काही तरी बोलायचंय!'

Oct 23, 2024, 06:26 PM IST

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? खाजगी पार्टीतील फोटो आले समोर

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे. अशातच आता ऐश्वर्या रायचे खाजगी पार्टीमधील फोटो व्हायरल झाले आहेत. 

Oct 23, 2024, 05:32 PM IST

'आता त्याचं लग्न झालंय' अभिषेकसोबत नाव जोडलं जाणारी अभिनेत्री असं का म्हणालेली? बी टाऊनमध्ये चर्चांना उधाण

Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन या सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात गोष्टी बिनसल्या असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. 

 

Oct 22, 2024, 12:21 PM IST

बायको असावी तर अशी! दुनिया शोधायची अभिषेकच्या उणिवा तेव्हा ऐश्वर्या रायने पतीला 'असा' केला सपोर्ट

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडचे पॉवर कपल मानले जाते. 

Oct 20, 2024, 08:22 AM IST

अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या एकटी पडली म्हणणाऱ्यांची तोंडं बंद करणारी दृश्यं! लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन अनंत अंबानींच्या लग्नात वेगळे आल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, नुकताच अनंत-राधिकाच्या लग्नाच्या डॉक्युमेंटरीमध्ये आराध्यासोबतचे कौटुंबिक क्षण दिसून आले आहेत. 

Oct 15, 2024, 04:53 PM IST

आता होणार खरा धमाका, रणबीर कपूरसोबत 'धूम 4' मध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री? मोडणार सर्व रेकॉर्ड

Dhoom 4 चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉलिवूडमधील या अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचा दावा केला जात आहे. 

Oct 15, 2024, 01:25 PM IST

ऐश्वर्या - अभिषेकच्या कथित भांडणासाठी 'ही' अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!

एका रेडिट पोस्टमुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात घटस्फोटाच्या अफवा पसरल्या आहेत. त्यात आता एका अभिनेत्रीसाठी अभिषेकने ऐश्वर्याला चीट केलं, अशा बातम्या समोर आल्या आहेत. 

Oct 14, 2024, 10:10 PM IST

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? अमिताभ बच्चन यांनी दिले 'हे' संकेत

Aishwarya-Abhishek Divorce Rumors : अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे.  ऐश्वर्या किंवा अभिषेककडून यावर कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. 

Oct 14, 2024, 08:09 PM IST

'सिकंदर'च्या सेटवर आराध्या बच्चनने घेतली सलमान खानची भेट? फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य!

'सिकंदर'च्या सेटवर सलमान खानला भेटण्यासाठी पोहोचली आराध्या बच्चन. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल. काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

Oct 5, 2024, 05:13 PM IST

डिनर डेटवर ऐश्वर्या रायला अभिषेकचा राग का आला? हे आहे कारण

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. 

Oct 3, 2024, 06:48 PM IST

ऐश्वर्या रायने नाकारली होती अभिषेक बच्चनच्या 'या' चित्रपटाची ऑफर, कारण होत खूपच धक्कादायक

ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट नाकारले आहेत. तिने शाहरुख खान आणि अभिषेक बच्चनसोबत चित्रपट करण्यासही नकार दिला होता.

Sep 29, 2024, 06:55 PM IST

अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी 'या' अभिनेत्यांशी ऐश्वर्याचे नाव जोडले गेले होते

सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्या राय आणि अभिनेषक बच्चन खूप चर्चेत आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा देखील सुरु आहेत. 

Sep 26, 2024, 12:33 PM IST

रॅम्पवर झालेल्या 'या' चुकीमुळे इंचभरही हलला नाही ऐश्वर्याचा कॉन्फिडन्स, लोकं म्हणतात,'ब्युटी विथ ब्रेन'

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय पॅरिस फॅशन विकमध्ये सहभागी झाली होती. या दरम्यान तिने रॅम्पवर आपला जलवा दाखवला. पण तेव्हाच तिच्याबरोबर घडलेल्या एका प्रसंगाने सगळेच स्तब्ध झाले. पण अभिनेत्री ऐश्वर्याचा आत्मविश्वास कसूभरही कमी झाला नाही. 

Sep 26, 2024, 09:05 AM IST

'या' अभिनेत्रीचे पदार्पण ठरले सुपर फ्लॉप, आता नवऱ्यापेक्षा चारपट आहे श्रीमंत, तुम्ही ओळखलं का?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जिचे पदार्पण फ्लॉप ठरले. पण, नंतर तिने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमवलं आहे. सध्या ती घटस्फोटामुळे चर्चेत आहे. 

 

Sep 24, 2024, 02:24 PM IST