abe wins japan elections

जपान : शिंजो आबेंचा मोठा विजय, मोदींनी दिल्या शुभेच्छा...

जगातील तिसरी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानचे पंतप्रधान म्हणून शिंजो आबे यांना जनतेने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. एकूण ४६५ जागांपैकी ३११ जागांवर विजय मिळवत आबे यांनी मोठी बाजी मारली. या विजयाबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आबे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Oct 23, 2017, 11:33 AM IST