'घरात 40-50 वटवाघुळ आहेत कळताच'; अमिताभ बच्चन घरी आले अन् निलगिरीचं तेल...
अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यातील मजेदार गोष्टी आणि किस्से 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये प्रेक्षकांना सांगत असतात. या शोमुळे प्रेक्षकांना आणखी मज्जा येते. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये, जेव्हा बंगळुरुच्या स्पर्धक सोनल गुप्ता हॉटसीटवर होती, तेव्हा अमिताभ यांनी तिच्यासोबत एक मनोरंजक किस्सा शेअर करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यांनी सांगितले, की एकदा त्यांच्या घरात तब्बल 40-50 वटवाघुळे शिरली होती.
Dec 5, 2024, 06:06 PM ISTरणसंग्राम विधानसभेचा | परळीत भावा- बहिणीची 'बिग फाईट'
रणसंग्राम विधानसभेचा | परळीत भावा- बहिणीची 'बिग फाईट'
Oct 3, 2019, 06:15 PM ISTकार्तिकची रणनिती, नितीश राणानं दोन बॉलमध्ये केलं विराट-एबीला आऊट
बंगळुरुविरुद्धच्या टी-20मध्ये कोलकात्याचा ४ विकेटनं विजय झाला आहे.
Apr 9, 2018, 04:28 PM ISTबंगळुरूचं कोलकात्यापुढे १७७ रन्सचं आव्हान
कोलकाता नाईडरायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १७६ रन्स केल्या.
Apr 8, 2018, 09:50 PM IST